५०% अनुदानावर महिला पशुपालकांना दुधाळ जनावर खरेदीसाठी अर्थसहाय्य
उद्देश: पशुपैदासीस चालना देणे, दुग्ध उत्पादनात लक्षणीय वाढ व स्वयंरोजगार निर्मिती करणे. शासनाने विहित केल्यानुसार गाईची रक्कम रु. ७०,०००/- व म्हैशीची रक्कम रु. ८०,०००/- आहे. या योजनेअंतर्ग ५०% जि. प. अनुदान रु. ३५,०००/- गाईसाठी व रु. ५०,०००/- म्हैस साठी निर्धारित आहे. गाईच्या म्हैशीच्या विमा व वाहतूक खर्च लाभार्थीने स्वत: करावयाचा आहे.