Latest News

श्री. देवेंद्र फडणवीस
मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य श्री. देवेंद्र फडणवीस
    श्री. एकनाथ शिंदे
    मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे
      श्रीम.सुनेत्रा अजित पवार
      मा.उपमुख्यमंत्री श्रीम.सुनेत्रा अजित पवार
        श्री. जयकुमार गोरे
        मा. मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग श्री. जयकुमार गोरे
          श्री. योगेश कदम
          मा. राज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग श्री. योगेश कदम
            श्री.गणेश नाईक
            मा.ना. वनमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, पालघर जिल्हा श्री.गणेश नाईक
              श्री. प्रदीप लहानू डोलारे
              गटविकास अधिकारी, पंचायत समिती वसई श्री. प्रदीप लहानू डोलारे
                श्री किशोर यशवंत पडेलकर
                सहायक गटविकास अधिकारी, पंचायत समिती वसई श्री किशोर यशवंत पडेलकर
                  सभापती, पंचायत समिती वसई
                    उपसभापती, पंचायत समिती वसई

                      परिचय

                      पंचायत समिती वसई गटाची स्थापना दि. 01.05.1962 रोजी झाली असुन तालुक्याचे एकुण क्षेत्रफळ 53,962 हेक्टर आहे. पूर्वीच्या अखंड ठाणे जिल्ह्यातील काही तालुके वेगळे करून दि. १ ऑगस्ट २०१४ ला ‘पालघर’ हा नवा जिल्हा निर्माण करण्यात आला. वसई तालुक्याचा समावेश पालघर जिल्ह्यात करण्यांत आला आहे. वसई गटात 49 महसुली गावे आहेत व 31 ग्रामपंचायती असुन सन 2011 च्या जनगणनेनुसार एकुण लोकसंख्या 108712 आहे. वसई पश्चिमेला अरबी समुद्राचा विलेाभनीय समुद्रकिनारा लाभलेला आहे. […]

                      अधिक वाचा

                      पर्यटन

                      तालुका नकाशा

                      हेल्पलाइन

                      • चाइल्ड हेल्पलाइन : १०९८
                      • महिला हेल्पलाइन : १०९१
                      • क्राइम स्टॉपर : १०९०
                      • आपत्कालीन हेल्पलाइन: ११२
                      • आपत्कालीन पोलिस: १००
                      • नागरिकांचे कॉल सेंटर: १५५३००