सुशिक्षीत बेरोजगारांना ७ दिवशीय कुक्कुट प्रशिक्षण देणे
इच्छुक बेरोजगार तरुण / व्यक्तींना स्वयंरोजगार विषयक प्रशिक्षण देणे, कुक्कुट पालन प्रशिक्षण
देण्यात येणे कालावधी ७ दिवस
१)प्रशिक्षण शुल्क रु.१००/- अनु. जाती व जमाती प्रवर्ग
२) प्रशिक्षण शुल्क रु. २००/- सर्वसाधारण प्रवर्ग