योजनेचे स्वरूप | योजनेचे निकष |
1.वैयक्तिक शौचालय नसलेल्या कुटूंबांना शौचालय बांधण्यास व वापर करण्यास प्रवृत्त करणे,
2.वैयक्तिक शौचालय बांधकाम करुन वापर करणाऱ्या कुटूंबांना प्रोत्साहनपर अनुदान देणे. 3.एकंदरीत संपुर्ण गाव हागणदारी मुक्त करणे. |
1.कुटूंब प्रमुखाचे नाव सन 2012 च्या बेसलाईन सर्वे मध्ये नसावे,
2.सदर कुटूंबांकडे वैयक्तिक शौचालय नसावे, 3.सदर कुटूंबानी यापुर्वी कोणत्याही योजनेतुन शौचालयाचा लाभ घेतलेला नसावा 4.लाभार्थी:ए.पी.एल.–अल्पभुधारक,भूमीहीन शेतमजूर,एस.सी,एस.टी,महिला कुटूंबप्रमुख,अपंग . बी.पी.एल. – एस.सी,एस.टी, व इतर कुटूंबांना 12000 रूपये प्रति शौचालय (प्रोत्साहन अनुदान).दिले जाते
|