दिव्यांग पशुपालक शेतकऱ्यांना १०% अनुदानाने दोन दुभत्या जनावरांचा पुरवठा करणे

दिव्यांग पशुपालक शेतकऱ्यांना १०% अनुदानाने दोन दुभत्या जनावरांचा पुरवठा करणे

जिल्हातील अपंग पशुपालकांना स्वयंरोजगाराची आवड निर्माण करणे दुध उत्पादनातून आर्थिक वाढ करण्यासाठी या योजने अंतर्गत शासनाने विहित केल्यानुसार एका गाईची रक्कम रु. ७०,०००/- व एका म्हैशीची रक्कम रु. ८०,०००/- आहे. या योजनेअंतर्गत १०% जि. प. अनुदान रु. १,२६,००० दोन गाईसाठी व रु. १,४४,०००/- दोन म्हैशी साठी निर्धारित आहे. गाईच्या / म्हैशीच्या विमा व वाहतूक खर्च लाभार्थीन स्वतः करावयाचा आहे.