योजनेचे स्वरूप | योजनेचे निकष |
शासकीय संस्थेमध्ये शिबिरात शस्त्रक्रिया करवून घेणाऱ्या पुरुष व स्त्री लाभार्थीस अनुक्रमे 1100 व 600 तसेच प्रवर्तकांस अनुक्रमे 200 व 150 रु. अनुदान रोख देणे. | 1)जोडप्यातील पुरुष किंवा स्त्री या दोघा पैकी एकानेच शस्त्रक्रिया करायची आहे.
2)पात्र जोडप्यातील स्त्रीचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे. |