एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम अंतर्गत एक दिवशीय १०० पिल्ले वाटप

एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम अंतर्गत एक दिवशीय १०० पिल्ले वाटप

जिल्हातील कुक्कुट पालनाचा विकास होण्यासाठी जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत सर्व संवर्गातील गरीब होतकरू पशुपालक यांना ५०% अनुदानावर १ दिवशीय १०० पिल्लांचे गट व खाद्य खरेदी करिता ५० % अनुदान रु १०८४०/- अदा करण्यात येते.