महिला व बालकल्याण विभाग

विभाग प्रमुख

नाव (Name): श्री सुरेखा रमेश सुरवसे
पदनाम (Designation): बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रकल्प वसई (प्रभारी), महिला व बालकल्याण विभाग
ई-मेल पत्ता (Email Address): cdpovasai@gmail.com
दूरध्वनी (Phone): 9527488816
पत्ता (Address): खोली क्रमांक 12, पंचायत समिती कार्यालय, वसई न्यायालयासमोर, वसईगांव, 401201.

पदांचा तपशील :

अ.क्र.पदाचे नांवमंजूर पदेभरलेली पदेरिक्त पदे
1बालविकास प्रकल्प अधिकारी101
2विस्तार अधिकारी (सांख्यिकी)101
3मुख्यसेविका550
4कनिष्ठ सहाय्यक110
5शिपाई101
6अंगणवाडी सेविका1241240
7अंगणवाडी मदतनीस1241231
  2572534

विभागाविषयी

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ६ वर्षाखालील मुलांचे पोषण व आरोग्यस्थिती सुधारणा करणे आणि बालमृत्यू रोखण्यासाठी १) लसीकरण २) आरोग्य तपासणी ३) संदर्भ सेवा ४) पुरक पोषण आहार ५) पंधरा ते पंचेचाळीस वर्षे वयोगटातील महिलांना आरोग्य व पोषण शिक्षण ६) तीन वर्षे ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना पुर्व प्राथमिक शिक्षण (अनौपचारीक शिक्षण) इत्यादी सेवा देण्यात येतात. यासाठी महिला व बाल विकास विभाग व आरोग्य विभागाची यंत्रणा काम करते.