मागासवर्गीयांना नवीन घर बांधणीसाठी अगर दुरुस्तीसाठी अर्थसहाय्य:- मागासवर्गीय व्यक्तींना नवीन घरबांधणीसाठी किंवा त्यांच्या जुन्या घराच्या दुरुस्तीकरीता अर्थसहाय्य दिले जाते.
- लाभार्थी मागासवर्गीय (अनु. जाती/ अनु.जमाती/विजा/भज) असावा.
- जातीचा दाखला सक्षम अधिका-याचा असणे आवश्यक
- वार्षिक उत्पन्नचा दाखला सक्षम अधिका-याचा असणे आवश्यक
- लाभार्थ्याच्या नावावर घर असावे.
- दारीद्रय रेषेचा क्रमांक असले बाबतचा दाखला
- लाभार्थी स्थानिक असल्याचा दाखला
7. समाज कल्याण योजनेतुन यापुर्वी लाभ न दिल्याचा ग्रामसेवकाचा दाखला.