ठक्कर बाप्पा योजना

ठक्कर बाप्पा योजना :-ग्रामपंचायत अंतर्गत आदिवासी वस्तीमध्ये रस्ते,समाजमंदीर बांधणे,शौचालय बांधकाम करणे व या योजने अंतर्गत इतर सुविधा पुरविणे ही कामे करण्यात येतात.