ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग

विभाग प्रमुख

नाव (Name): श्री जयकुमार दिलीपराव जाधव
पदनाम (Designation): उप विभागीय अभियंता (पाणीपुरवठा), ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग वसई
ई-मेल पत्ता (Email Address): dewssdvasai@gmail.com
दूरध्वनी (Phone): 9766683410
पत्ता (Address): खोली क्रमांक 15, पंचायत समिती कार्यालय, वसई तहसिल कार्यालयाच्या बाजूला, वसईगांव, 401201.

विभागाविषयी

पंचायत समिती अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग तालुक्यात पिण्याच्या पाण्याची योजना आखण्याचे, अंमलबजावणीचे आणि देखभालीचे काम करतो.

पंचायत समिती आणि पाणीपुरवठा विभाग यांचे कार्य

योजनांची अंमलबजावणी:
गावासाठी पाणीपुरवठा योजनांची आखणी करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे हे या विभागाचे मुख्य काम आहे.
तांत्रिक मार्गदर्शन:
ग्रामीण पाणीपुरवठा योजनांबद्दल तांत्रिक मार्गदर्शन पुरवणे.
देखरेख आणि नियोजन:
पाणीपुरवठा योजनांचे नियोजन करणे आणि त्यांची कार्यप्रणाली तपासणे.
जल जीवन मिशन (JJM):
२०२४ पर्यंत प्रत्येक ग्रामीण घरापर्यंत सुरक्षित नळ जोडणी पोहोचवणे, हे या विभागाचे महत्त्वाचे ध्येय आहे.

पदांचा तपशील :

अ.क्र. पदाचे नांव मंजूर पदे भरलेली पदे रिक्त पदे
1 उपविभागीय अभियंता 1 1 0
2 कनिष्ठ अभियंता 6 2 4
3 वरिष्ठ सहाय्यक 1 0 1
  कनिष्ठ सहाय्यक 2 1 1
    10 4 6