मागासवर्गीय विदयार्थ्यांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य

मागासवर्गीय विदयार्थ्यांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य:- या योजनेअंतर्गत गरजू मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण आर्थिक बाबीमुळे बंद पडू नये याकरीता आर्थिक सहाय्य केले जाते.

  1. लाभार्थी मागासवर्गीय (अनु. जाती/ अनु.जमाती/विजा/भज) असावा.
  2. जातीचा दाखला सक्षम अधिका-याचा असणे आवश्यक
  3. वार्षिक उत्पन्न रु 10,000/- पर्यत असणे आवश्यक
  4. किमान 12 वी ते पदवी/अभियांत्रिकी/वैदयकिय शिक्षणासाठी प्रवेश घेतलेला असावा.
  5. दारीद्रय रेषेचा क्रमांक असले बाबतचा दाखला
  6. लाभार्थी स्थानिक असल्याचा दाखला
  7. समाज कल्याण योजनेतुन यापुर्वी लाभ न दिल्याचा ग्रामसेवकाचा दाखला.