पोमणमध्ये पूरग्रस्तांचा बचाव व पुनर्वसन

Publish Date: August 18, 2025

ग्रुप ग्रामपंचायत पोमण हद्दीत दिनांक 19 ऑगस्ट 2025 अतिवृष्टीत पूर बाधित नागरिकांना ग्रामपंचायत पोमण ने वसई विरार महानगरपालिका आपत्कालीन विभाग व पोलिसांच्या मदतीने बचाव कार्य राबवून त्यांची तत्काळ सोय ग्रामपंचायत हद्दीतील मौजे पोमण डोंगरीपाडा जिल्हा परिषद शाळा , अंगणवाडी डोंगरीपाडा अंगणवाडी मोरी , अरिहंत कंपाऊंड प्रगती कंपाऊंड येथे सुरक्षित ठिकाणी राहण्याची सोय करून त्यांची 3 दिवस जेवणाची  व्यवस्था केली.