दोन दुधाळ जनावरांचे वाटप (अनुसूचित जाती / नव बौद्ध लाभार्थी)

दोन दुधाळ जनावरांचे वाटप (अनुसूचित जाती / नव बौद्ध लाभार्थी)

दोन दुधाळ जनावरांचे शासनाने विहित केल्यानुसार एका गाईची रक्कम रु. ७०,०००/- एकरी रक्कम रु. ८०,०००/- आहे. या योजनेअंतर्गत ७५% शासकीय अनुदान रु. १,१७,६३८/- दोन गायीसाठी रु. १,३४,४४३/-दोन म्हैशीसाठी विम्यासह निर्धारित आहे.