घेण्यात येणारी कामे
सार्वजनिक कामे
- तलावातील गाळ काढणे
- नाळा सरळीकरण करणे
- रस्ता तयार करणे
- पेव्हर ब्लॉक बसविणे
- मैदान सपाटीकरण
- मासे सुकविण्याचा ओटा
- शाळा संरक्षण भिंत
- वृक्षलागवड
- अमृत सरोवर
- 262 अनुज्ञेय कामे
वैयक्तिक लाभाची कामे
- सिंचन विहीर
- शेततळे
- नॅडेप कंपोस्टींग खत निर्मितीसाठी टाकी
- गांडूळ खत निर्मितीसाठी टाकी
- द्रवरुप जैविक खत संजिवक किंवा अमृत पाणी
- पशुधन / गुरांसाठी पुरक पशुखाद्य -अझोला
- कुक्कुट पालन शेड
- शेळी पालन शेड
- गाय-म्हैस यांच्या करीता गोठा
- फळबाग लागवड
- वैयक्तिक शौषखडा
अर्जा सोबत लागणारी कागदपत्रे
- ग्रामपंचायत ठराव
- ग्रामपंचायत नरेगा आराखडयात काम समाविष्ट असणे
- जॉबकार्ड
- 7/12 उतारा
- 8 अ उतारा
नरेगा अंतर्गत अनुज्ञेय वैयक्तिक लाभार्थी
* अनूसूचित जाती
* अनुसूचित जमाती
* भटक्या जमाती
* भटक्या विमुक्त जमाती
* दारिद्रय रेषेखालील इतर कुटुंबे
* महिलाप्रधान कुटुंबे
* दिव्यांग कुटुंबप्रमुख कुटुंबे
* भू-सुधार योजनेचे लाभार्थी
* आवास योजनेचे लाभार्थी
* अनुसुचित जमातीचे व अन्य परंपरागत वन्य निवासी अधिनियम -2006 नुसार पात्र
व्यक्ती