ग्रामपंचायत विभाग

विभाग प्रमुख

नाव (Name): श्री विनोद पाटील
पदनाम (Designation): विस्तार अधिकारी (पंचायत), ग्रामपंचायत विभाग
ई-मेल पत्ता (Email Address): bdo.vasai1@gmail.com
दूरध्वनी (Phone): 9890052166
पत्ता (Address): खोली क्रमांक 8, पंचायत समिती कार्यालय, वसई न्यायालयासमोर, वसईगांव, 401201.

विभागाविषयी

वसई गटात एकुण 31 ग्रामपंचायती असुन ४९ महसूल गावे आहेत. ग्रामपंचायत स्तरावरील विविध योजना, ग्रामपंचायत अंतर्गत विकास कामे राबविणे हि कामे ग्रामपंचायत विभागामार्फत केली जातात. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 नुसार ग्रामपंचायत विभागाचे कामकाज चालते. विभाग गावाच्या विकासासाठी योजनांची अंमलबजावणी करतो आणि ग्रामपंचायतींना मार्गदर्शन व देखरेख पुरवतो. ग्रामपंचायत हा गावांसाठी मूलभूत प्रशासकीय विभाग असतो, तर पंचायत समिती तालुका स्तरावर काम करते.

कार्य

गावासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा पुरवणे, गावातील योजनांची अंमलबजावणी करणे आणि ग्रामपंचायतींच्या कामकाजावर देखरेख ठेवणे ही या विभागाची मुख्य कामे आहेत.

हा विभाग केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना गावांपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायतींशी समन्वय साधतो. गावातील विकासात्मक योजनांची निवड, अंमलबजावणी आणि देखरेख यावर लक्ष ठेवणे हे या विभागाचे काम आहे.

ग्रामपंचायती व महसुल गावे

अ.क्र.ग्रामपंचायतीचे नावअ.क्र.समाविष्ठ महसुली गावे
1सत्पाळा1सत्पाळा
2चंद्रपाडा (पेसा)2चंद्रपाडा
3माजीवली (पेसा)3माजीवली
4देपीवली
4शिवणसई (पेसा)5शिवणसई
5पाली6पाली
6कळंब7कळंब
7मेढे (पेसा)8कळंभोण
9वडघर
10मेढे
11अंबोडे
8पाणजु12पाणजु
9नागले (पेसा)13नागले
10अर्नाळा14अर्नाळा
15मुक्कामपाडा
16पाटीलगांव
11करंजोण (पेसा)17करंजोण
12खानिवडे (पेसा)18खानिवडे
19चिमणे
20हेदवडे
21भालीवली
13अर्नाळा किल्ला22अर्नाळा किल्ला
14उसगांव (पेसा)23उसगांव
15आडणे (पेसा)24आडणे
25भिनार
16मालजीपाडा (पेसा)26मालजीपाडा
17शिरवली (पेसा)27शिरवली
18पोमण (पेसा)28पोमण
29शिलोत्तर
30मोरी
31सारजामोरी
19भाताणे (पेसा)32भाताणे
33नवसई
20पारोळ (पेसा)34पारोळ
21सकवार (पेसा)35सकवार
22तिल्हेर (पेसा)36तिल्हेर
23सायवन (पेसा)37सायवन
24टिवरी (पेसा)38टिवरी
25टोकरे (पेसा)39टोकरे
40खैरपाडा
26टेंभी41टेंभी
42कोल्हापूर
27रानगाव43रानगांव
28वासळई44वासळई
29तरखड45तरखड
46आक्टन
30खोचिवडे47खोचिवडे
31खार्डी48खार्डी
49डोलिव

पदांचा तपशील :

अ.क्र.पदाचे नांवमंजूर पदेभरलेली पदेरिक्त पदे
1विस्तार अधिकारी (पंचायत)110
2ग्रामपंचायत अधिकारी31265
  32275