मागासवगीय लाभार्थ्यांना लघुउद्योगासाठी अर्थसहाय्य (घरघंटी पुरविणे)

 मागासवगीय लाभार्थ्यांना लघुउद्योगासाठी अर्थसहाय्य (घरघंटी पुरविणे):- सदर योजनेअंतर्गत मागासवर्गीय व्यक्तीना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणेकरीता लघुउद्योगासाठी घरघंटी चे वाटप करणे.

  1. लाभार्थी मागासवर्गीय (अनु. जाती/ अनु.जमाती/विजाभज) असावा.
  2. जातीचा दाखला सक्षम अधिका-याचा असणे आवश्यक
  3. वार्षिक उत्पन्नाचा दाखला सक्षम अधिका-याचा असणे आवश्यक
  4. दारीद्रय रेषेचा क्रमांकाचा दाखला
  5. लाभार्थी स्थानिक असल्याचा दाखला
  6. विजेची जोडणी आवश्यक (लाईट बिल)
  7. समाज कल्याण योजनेतुन यापुर्वी लाभ न दिल्याचा ग्रामसेवकाचा दाखला.