दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य

दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य:- सदर योजने अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराकरीता विविध व्यावसायपुरक वस्तूंचा पुरवठा करणे.

1. अर्जदार अंपग असावा,
2. अंपग असल्याचा पुरावा/दाखला,
3. इतर योजनेतून लाभ न घेतल्याबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.