दिव्यांग पालकांच्या पाल्यांना शिक्षणाlसाठी अर्थसहाय्य

दिव्यांग पालकांच्या पाल्यांना शिक्षणाlसाठी अर्थसहाय्य:- सदर योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींच्या मुलांना शिक्षण इ. 10 वी पासून पुढील शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. जेणेकरून दिव्‍यांग व्यक्तीनी त्यांच्या पाल्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये.

1. अर्जदार अंपग असावा,
2. अंपग असल्याचा पुरावा/दाखला,
3. इतर योजनेतून लाभ न घेतल्याबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.