श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी (७५०) वी जयंती पंचायत समिती कार्यालयात साजरी करण्यात आली.
भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी पंचायत समिती वसई च्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी श्री छत्तरसिंग राजपूत प्रशासक तथा गटविकास अधिकारी पंचायत समिती वसई यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

