शिक्षण विभाग (Primary)

विभाग प्रमुख

नाव (Name): श्री पांडूरंग गळंगे
पदनाम (Designation): गट शिक्षण अधिकारी (प्रभारी), शिक्षण विभाग
ई-मेल पत्ता (Email Address): ednvasai@gmail.com
दूरध्वनी (Phone): 9049404484
पत्ता (Address): खोली क्रमांक 3, पंचायत समिती कार्यालय, वसई न्यायालयासमोर, वसईगांव, 401201.

विभागाविषयी

पंचायत समिती शिक्षण विभाग हा तालुका स्तरावर कार्यरत असलेला विभाग आहे, जो जिल्हा परिषद आणि शासनाच्या शिक्षण विषयक योजनांची अंमलबजावणी करतो, तसेच शाळांच्या विकासावर नियंत्रण ठेवतो आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत काम करतो. या विभागाचे प्रमुख गटशिक्षणाधिकारी असतात आणि ते शिक्षण विकासाच्या कार्यावर देखरेख ठेवतात. 

योजनांची अंमलबजावणी:

  • समग्र शिक्षा अभियानासारख्या केंद्र आणि राज्य शासनाच्या शिक्षण योजनांची अंमलबजावणी करणे.

शाळांची देखरेख:

  • गावातील शाळांच्या प्रगतीवर लक्ष ठेवणे आणि आवश्यक ते मार्गदर्शन करणे.

पदांचा तपशील :

अ.क्र. पदाचे नांव मंजूर पदे भरलेली पदे रिक्त पदे
1 गट शिक्षण अधिकारी 1 0 1
2 विस्तार अधिकारी शिक्षण श्रेणी-2 4 4 0
3 विस्तार अधिकारी शिक्षण श्रेणी-3 3 2 1
4 केंद्रप्रमुख 13 3 10
5 मुख्याध्यापक 55 18 39
6 पदवीधर शिक्षक 220 78 142
7 सहाय्यक शिक्षक 666 525 141
8 वरिष्ठ सहाय्यक 1 1 0
9 कनिष्ठ सहाय्यक 3 2 1
10 शिपाई 8 1 7
    974 634 342
जिल्हा परिषद शाळांची यादी
अ.क्र. यू-डायस कोड केंद्र शाळेचे नाव पत्ता पिनकोड
1 २७३६१७००११० बोळींज जिल्हा परिषद  शाळा आगाशी जिल्हा परिषद  शाळा आगाशी ४०१३०१
2 २७३६१७००२०३ बोळींज जिल्हा परिषद  शाळा अर्नाळा मु.पो.अर्नाळा, ता.वसई, जि.पालघर ४०१३०२
3 २७३६१७००२०५ बोळींज जिल्हा परिषद  शाळा अर्नाळा उर्दू सेंट पिटर चर्च जवळ, अर्नाळा. ४०१३०२
4 २७३६१७००३०१ बोळींज जिल्हा परिषद  शाळा अर्नाळा किल्ला मु.अर्नाळा किल्ला, पो.अर्नाळा, ता.वसई, जि.पालघर ४०१३०२
5 २७३६१७००४०६ बोळींज जिल्हा परिषद  शाळा, बोळींज मु.पो.बोळींज, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
6 २७३६१७००४०८ बोळींज जिल्हा परिषद दिवलाईपाडा मु.दिवलईपाडा, विरार पश्चिम ४०१३०३
7 २७३६१७००५०१ बोळींज जिल्हा परिषद शाळा चिखलडोंगरे चिखलडोंगरे, ता.वसई, जि.पालघर ४०१३०१
8 २७३६१७००८०१ बोळींज जिल्हा परिषद शाळा मुक्कामपाडा मुक्कामपाडा अर्नाळा, ता.वसई, जि.पालघर ४०१३०२
9 २७३६१७०११०१ बोळींज जिल्हा परिषद  शाळा नवापूर नवापूर, ता.वसई, जि.पालघर ४०१३०१
10 २७३६१७०१२०१ भाताणे जिल्हा परिषद  शाळा आडणे आडणे, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
11 २७३६१७०१२०२ भाताणे जिल्हा परिषद  शाळा भुतपाडा भुतपाडा, भाताणे, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
12 २७३६१७०१३०१ भाताणे जिल्हा परिषद  शाळा अंबोडे अंबोडे, पो.सायवन, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
13 २७३६१७०१४०३ भाताणे जिल्हा परिषद शाळा बेलवाडी बेलवाडी, पो.खानिवडे, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
14 २७३६१७०१४०४ भाताणे जिल्हा परिषद  शाळा भाताणे भाताणे, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
15 २७३६१७०१४०५ भाताणे जिल्हा परिषद  शाळा जांभूळपाडा जांभूळपाडा, भाताणे, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
16 २७३६१७०१४०६ भाताणे जिल्हा परिषद शाळा हत्तीपाडा हत्तीपाडा, पो.भाताणे, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
17 २७३६१७०१४०७ भाताणे जिल्हा परिषद शाळा पाचुरखा पाचुरखा, पो.खानिवडे, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
18 २७३६१७०१४०८ भाताणे जिल्हा परिषद शाळा थळ्याचापाडा थळयाचापाडा, पो-भाताणे, ता.वसई, जि.पालघर ४०१३०२
19 २७३६१७०१४०९ भाताणे जिल्हा परिषद शाळा मडकेपाडा मडकेपाडा, पो.भाताणे, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
20 २७३६१७०१५०१ भाताणे जिल्हा परिषद शाळा भिनार भिनार,पो-सायवन, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
21 २७३६१७०१६०१ भाताणे जिल्हा परिषद  शाळा लेंडीपाडा लेंडीपाडा, पो.सायवन, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
22 २७३६१७०१६०२ भाताणे जिल्हा परिषद शाळा कळभोण कळंभोण, पो.सायवन, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
23 २७३६१७०१७०१ भाताणे जिल्हा परिषद शाळा मेढे मेढे, पो.सायवन, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
24 २७३६१७०१७०२ भाताणे जिल्हा परिषद शाळा प्लॉटपाडा प्लॉटपाडा, पो.सायवन, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
25 २७३६१७०१७०३ भाताणे जिल्हा परिषद शाळा साखरपाडा साखरपाडा, पो.सायवन, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
26 २७३६१७०१८०१ भाताणे जिल्हा परिषद  शाळा, नवसई नवसई, पो.भाताणे, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
27 २७३६१७०१९०१ भाताणे जिल्हा परिषद  शाळा, घाटेघर घाटेघर, पो.सायवन, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
28 २७३६१७०१९०२ भाताणे जिल्हा परिषद शाळा, सायवन सायवन, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
29 २७३६१७०२००१ भाताणे जिल्हा परिषद  शाळा, इनामपाडा इनामपाडा, पो.सायवन, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
30 २७३६१७०२००२ भाताणे जिल्हा परिषद  शाळा, वडघर वडघर, पो.सायवन, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
31 २७३६१७०२१०१ दहिसर जिल्हा परिषद  शाळा भाटपाडा भाटपाडा, चंदनसार रोड, ता.वसई, जि.पालघर ४०१३०५
32 २७३६१७०२१०२ दहिसर जिल्हा परिषद शाळा बरफपाडा बरफपाडा, चंदनसार रोड, ता.वसई, जि.पालघर ४०१३०५
33 २७३६१७०२२०२ दहिसर जिल्हा परिषद  शाळा, चंदनसार चंदनसार, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
34 २७३६१७०२३०१ दहिसर जिल्हा परिषद शाळा, दहिसर वैतरणा, पो.दहिसर, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
35 २७३६१७०२३०२ दहिसर जिल्हा परिषद  शाळा, जांभूळपाडा जांभूळपाडा, पो.दहिसर, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
36 २७३६१७०२३०३ दहिसर जिल्हा परिषद  शाळा, पाटीचापाडा दहिसर पाटीचापाडा, पो.दहिसर, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
37 २७३६१७०२४०१ दहिसर जिल्हा परिषद  शाळा, डोलिव डोलीव, पो.दहिसर, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
38 २७३६१७०२५०१ दहिसर जिल्हा परिषद  शाळा, गासकोपरी गासकोपरी, शनिमंदिर जवळ, पो.चंदनसार, ता.वसई, जि.पालघर ४०१३०५
39 २७३६१७०२६०१ दहिसर जिल्हा परिषद  शाळा, भोयेपाडा भोयेपाडा, कणेर, पो.मांडवी, ता.वसई, जि.पालघर ४०१३०५
40 २७३६१७०२६०२ दहिसर जिल्हा परिषद  शाळा, कणेर कणेर,  ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
41 २७३६१७०२७०२ दहिसर जिल्हा परिषद  शाळा, फणसपाडा फणसपाडा, वैतरणा, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
42 २७३६१७०२७०३ दहिसर जिल्हा परिषद  शाळा, कसराळी कसराळी, दहिसर, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
43 २७३६१७०२८०१ दहिसर जिल्हा परिषद शाळा, कोपरी कोपरी, पो.चंदनसार, ता.वसई, जि.पालघर ४०१३०५
44 २७३६१७०३००१ दहिसर जिल्हा परिषद  शाळा, खार्डी खार्डी, कोशिंबे, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
45 २७३६१७०३००२ दहिसर जिल्हा परिषद शाळा तळ्याचापाडा तळयाचापाडा, खार्डी, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
46 २७३६१७०३२०१ दहिसर जिल्हा परिषद  शाळा, शिरगाव शिरगाव, पो.चंदनसार, ता.वसई, जि.पालघर ४०१३०५
47 २७३६१७०३२०२ दहिसर जिल्हा परिषद  शाळा, रायपाडा रायपाडा, ता.वसई, जि.पालघर ४०१३०५
48 २७३६१७०३३०१ कळंब जिल्हा परिषद  शाळा, भुईगाव डोंगरी भुईगांव डोगरी, ता.वसई, जि.पालघर ४०१३०४
49 २७३६१७०३५०४ कळंब जिल्हा परिषद  शाळा गास उर्दू अमन नगर, टाकीपाडा, नाळा  ता.वसई, जि.पालघर ४०१२०३
50 २७३६१७०३६०१ कळंब जिल्हा परिषद  शाळा, रानभाग रानभाग, बुधाजी स्टॉप, राम मंदिर जवळ, कळंब, ता.वसई, जि.पालघर ४०१३०४
51 २७३६१७०३६०२ कळंब जिल्हा परिषद  शाळा, कळंब कळंब, कळंब बीच रोड, ता.वसई, जि.पालघर ४०१३०४
52 २७३६१७०३९०३ कळंब जिल्हा परिषद  शाळा नाळे नाळे, ता.वसई, जि.पालघर ४०१२०३
53 २७३६१७०४३०१ कळंब जिल्हा परिषद शाळा, सत्पाळे सत्पाळे, ता.वसई, जि.पालघर ४०१३०१
54 २७३६१७०४६०१ कामन जिल्हा परिषद  शाळा, देवदळ देवदळ, पो.कामण, ता.वसई, जि.पालघर ४०१२०८
55 २७३६१७०४७०३ कामन जिल्हा परिषद  शाळा, बेलकडी बेलकडी, पो.कामण, ता.वसई, जि.पालघर ४०१२०८
56 २७३६१७०४७०४ कामन जिल्हा परिषद  शाळा, कामण मराठी कामण, ता.वसई, जि.पालघर ४०१२०८
57 २७३६१७०४७०५ कामन जिल्हा परिषद  शाळा, कामण उर्दू कामण, ता.वसई, जि.पालघर ४०१२०८
58 २७३६१७०४७०७ कामन जिल्हा परिषद खिंडीपाडा खिंडीपाडा, पो.कामण, ता.वसई, जि.पालघर ४०१२०८
59 २७३६१७०४८०१ कामन जिल्हा परिषद  शाळा, मोरी मोरी, पो.कामण, ता.वसई, जि.पालघर ४०१२०८
60 २७३६१७०४८०२ कामन जिल्हा परिषद शाळा बिबीपाडा बीबीपाडा, पो.कामण, ता.वसई, जि.पालघर ४०१२०८
61 २७३६१७०४९०१ कामन जिल्हा परिषद  शाळा, नागले नागले, पो.कामण, ता.वसई, जि.पालघर ४०१२०८
62 २७३६१७०४९०२ कामन जिल्हा परिषद शाळा दिवेकरपाडा नागले दिवेकरपाडा, पो.कामण, ता.वसई, जि.पालघर ४०१२०८
63 २७३६१७०५००१ कामन जिल्हा परिषद  शाळा, डोंगरीपाडा डोंगरीपाडा पोमण, पो.कामण, ता.वसई, जि.पालघर ४०१२०८
64 २७३६१७०५००२ कामन जिल्हा परिषद शाळा, पोमण पोमण, पो.कामण, ता.वसई, जि.पालघर ४०१२०८
65 २७३६१७०५००३ कामन जिल्हा परिषद शाळा करखानपाडा कारखानपाडा, पो.कामण, ता.वसई, जि.पालघर ४०१२०८
66 २७३६१७०५००४ कामन जिल्हा परिषद  शाळा मस्किनपाडा मस्कीनपाडा, पो.कामण, ता.वसई, जि.पालघर. ४०१२०८
67 २७३६१७०५००५ कामन जिल्हा परिषद शाळा साष्टीकरपाडा साष्टीकरपाडा, पो.कामण, ता.वसई, जि.पालघर ४०१२०८
68 २७३६१७०५१०१ कामन जिल्हा परिषद  शाळा, सारजा मोरी सारजामोरी, पो.कामण, ता.वसई, जि.पालघर ४०१२०८
69 २७३६१७०५२०१ कामन जिल्हा परिषद  शाळा, शिलोत्तर शिलोत्तर, पो.कामण, ता.वसई,जि.पालघर ४०१२०८
70 २७३६१७०५३०१ खानिवडे जिल्हा परिषद  शाळा, भालिवली भालीवली, पो-खानिवडे, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
71 २७३६१७०५४०१ खानिवडे जिल्हा परिषद  शाळा, चिमणे चिमणे, पो-खानिवडे, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
72 २७३६१७०५५०१ खानिवडे जिल्हा परिषद  शाळा, हेदवडे हेदवडे, पो-खानिवडे, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
73 २७३६१७०५६०१ खानिवडे जिल्हा परिषद शाळा, कशीद कशिद, पो.मांडवी, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
74 २७३६१७०५६०२ खानिवडे जिल्हा परिषद  शाळा, कोपर कोपर, पो.मांडवी, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
75 २७३६१७०५७०१ खानिवडे जिल्हा परिषद  शाळा, खानिवडे खानिवडे, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
76 २७३६१७०५८०१ खानिवडे जिल्हा परिषद शाळा, भारोळ भारोळ, पो- खानिवडे, ता – वसई, जि- पालघर ४०१३०३
77 २७३६१७०५८०२ खानिवडे जिल्हा परिषद  शाळा, पाटीलपाडा पाटीलपाडा सकवार, पो.खानिवडे, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
78 २७३६१७०५८०३ खानिवडे जिल्हा परिषद  शाळा, सकवार सकवार, पो.खानिवडे, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
79 २७३६१७०५८०५ खानिवडे जिल्हा परिषद शाळा केळीचापाडा केळीचापाडा, भारोळ, सकवार, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
80 २७३६१७०५९०१ खानिवडे जिल्हा परिषद  शाळा, शिरसाड शिरसाड, भामटपाडा, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
81 २७३६१७०६१०६ माणिकपूर जिल्हा परिषद शाळा, नायगाव नायगांव कोळीवाडा, नायगाव, ता.वसई, जि.पालघर ४०१२०७
82 २७३६१७०६२०१ माणिकपूर जिल्हा परिषद  शाळा, पाणजू पाणजू, ता.वसई, जि.पालघर ४०१२०७
83 २७३६१७०६३०१ माणिकपूर जिल्हा परिषद  शाळा, उमेळे उमेळे, ता.वसई, जि.पालघर ४०१२०२
84 २७३६१७०६५०१ मालजीपाडा जिल्हा परिषद  शाळा, बापाणे राष्ट्रीय महामार्ग-8, बापाणे, ता.वसई, जि.पालघर ४०१२०८
85 २७३६१७०६६०१ मालजीपाडा जिल्हा परिषद  शाळा, चंद्रपाडा चंद्रपाडा, ता.वसई,‍ जि.पालघर ४०१२०८
86 २७३६१७०६६०२ मालजीपाडा जिल्हा परिषद  शाळा, वाकीपाडा वाकीपाडा, ता.वसई, जि.पालघर ४०१२०८
87 २७३६१७०६७०१ मालजीपाडा जिल्हा परिषद  शाळा, चिंचोटी चिंचोटी, पो.कामण, ता.वसई, जि.पालघर ४०१२०८
88 २७३६१७०६८०३ मालजीपाडा जिल्हा परिषद शाळा जुचंद्र जुचंद्र, ता.वसई, जि.पालघर ४०१२०८
89 २७३६१७०६९०१ मालजीपाडा जिल्हा परिषद शाळा, कोल्ही कोल्ही, ता.वसई, जि.पालघर ४०१२०८
90 २७३६१७०७००१ मालजीपाडा जिल्हा परिषद शाळा बोबदपाडा बोबडपाडा पोस्ट मालजीपाडा तेल वसई. जि.- पालघर ४०१२०८
91 २७३६१७०७००२ मालजीपाडा जिल्हा परिषद शाळा मालजीपाडा जिल्हा परिषद  शाळा मालजीपाडा, नायगाव पूर्व, वसई ४०१२०२
92 २७३६१७०७१०१ मालजीपाडा जिल्हा परिषद  शाळा, राजावळी जिल्हा परिषद शाळा राजावली ता. वसई ४०१२०८
93 २७३६१७०७१०२ मालजीपाडा जिल्हा परिषद शाळा, वाघराळपाडा  जिल्हा परिषद शाळा वाघराळपाडा ४०१२०८
94 २७३६१७०७२०१ मालजीपाडा जिल्हा परिषद  शाळा, खोलांडे  जिल्हा परिषद शाळा खोलांडे पोस्ट कामण, वसई ४०१२०८
95 २७३६१७०७२०२ मालजीपाडा जिल्हा परिषद  शाळा, ससुनवघर ससूनवघर, ता.वसई जि.पालघर ४०१२०८
96 २७३६१७०७२०३ मालजीपाडा जिल्हा परिषद  शाळा, ससुपाडा सासुपदानंतर – सासुनावघर ४०१२०२
97 २७३६१७०७२०४ मालजीपाडा जिल्हा परिषद शाळा कर्णाळपाडा कर्नलपाडा पोस्ट ससुनवघर ता.वसई. जिल्हा- पालघर ४०१२०८
98 २७३६१७०७३०१ मालजीपाडा जिल्हा परिषद शाळा, टिवरी तिवारी, नायगाव ई ता वसई ४०१२०८ ४०१२०८
99 २७३६१७०७४०१ पेल्हार जिल्हा परिषद  शाळा, बिलालपाडा बिलालपाडा, नालासोपारा पूर्व ४०१२०८
100 २७३६१७०७४०२ पेल्हार जिल्हा परिषद शाळा, गावराईपाडा गावराईपाडा ता.वसई जि. पल्हार ४०१२०८
101 २७३६१७०७४०३ पेल्हार जिल्हा परिषद  शाळा, खैरपाडा खैरपाडा वालीव वसई पूर्व ४०१२०८
102 २७३६१७०७५०१ पेल्हार जिल्हा परिषद  शाळा, धानिव कातकरीपाडा,धानीव पोस्ट.पेल्हार ता.वसई जि.पालघर ४०१२०८
103 २७३६१७०७५०२ पेल्हार जिल्हा परिषद  शाळा, शांतीनगर शांतीनगर पोस्ट – पेल्हार – ता. वसई, जि.पालघर ४०१२०८
104 २७३६१७०७५०९ पेल्हार जिल्हा परिषद शाळा हरवटेपाडा हरवटेपाडा धनी बॅग ४०१२०८
105 २७३६१७०७५१९ पेल्हार जिल्हा परिषद  शाळा, शांतीनगर उर्दू शांती नगर नवजीवन धानीव वसई ४०१२०८
106 २७३६१७०७६०१ पेल्हार जिल्हा परिषद  शाळा, बावखळ बावखळ खैरपाडा, ता. वसई, जि. पालघर ४०१३०३
107 २७३६१७०७७०२ पेल्हार जिल्हा परिषद  शाळा, जाबरपाडा जाबरपाडा, पेल्हार रोड, नालासोपारा पूर्व, जि. पालघर ४०१२०८
108 २७३६१७०७७०३ पेल्हार जिल्हा परिषद  शाळा, मानपाडा मनिचापाडा, ता. वसई, जिल्हा पालघर ४०१२०८
109 २७३६१७०७७०४ पेल्हार जिल्हा परिषद  शाळा, पेल्हार राष्ट्रीय महामार्गाजवळील, पेल्हार, ता.वसई, जि.पालघर ४०१२०८
110 २७३६१७०७७०५ पेल्हार जिल्हा परिषद  शाळा, पेल्हारगाव पेल्हार, ता.वसई, जि.पालघर ४०१२०८
111 २७३६१७०७७०६ पेल्हार जिल्हा परिषद  शाळा, पेल्हारपाडा वान्याचा पाडा, पेल्हार, वसई फाटा ४०१२०८
112 २७३६१७०७७०७ पेल्हार जिल्हा परिषद  शाळा, सागपाडा सागपाडा ,पो.पेल्हार, ता.वसई, जि.पालघर. ४०१२०८
113 २७३६१७०७७०८ पेल्हार जिल्हा परिषद शाळा, वर्तक वसाहत वर्तक वसाहत, पो.पेल्हार, ता.वसई, जि.पालघर ४०१२०८
114 २७३६१७०७७०९ पेल्हार जिल्हा परिषद  शाळा, वनवठापाडा वनवठापाडा, पो.पेल्हार, ता.वसई, जि.पालघर ४०१२०८
115 २७३६१७०७७१० पेल्हार जिल्हा परिषद  शाळा, वाकणपाडा वाकणपाडा, पो.पेल्हार,  ता.वसई, जि.पालघर ४०१२०८
116 २७३६१७०७७१९ पेल्हार जिल्हा परिषद  शाळा पेल्हारपाडा उर्दू मिल्लत नगर, वसईफाटा, ता.वसई, जि.पालघर ४०१२०८
117 २७३६१७०७८०२ पारोळ जिल्हा परिषद शाळा, चांदिप चांदिप, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
118 २७३६१७०७८०३ पारोळ जिल्हा परिषद शाळा, टबाळेपाडा टबाळेपाडा,पो.मांडवी, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
119 २७३६१७०७९०१ पारोळ जिल्हा परिषद शाळा, देपिवली देपिवली, पो. पारोळ, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
120 २७३६१७०८००१ पारोळ जिल्हा परिषद शाळा, करंजोण करंजोण, पो. तिल्हेर, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
121 २७३६१७०८००२ पारोळ जिल्हा परिषद  शाळा कोळोशी कोळोशी, पो.तिल्हेर, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
122 २७३६१७०८१०१ पारोळ जिल्हा परिषद शाळा, मांडवी मांडवी, पो.मांडवी, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
123 २७३६१७०८२०१ पारोळ जिल्हा परिषद शाळा, माजिवली माजिवली, पो.पारोळ, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
124 २७३६१७०८३०१ पारोळ जिल्हा परिषद शाळा, डोंगरीपाडा डोंगरीपाडा, पोस्ट- पारोळ, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
125 २७३६१७०८३०२ पारोळ जिल्हा परिषद शाळा, पारोळ जि.प.शाळा पारोळ, पो – पारोळ, ता.वसई,जि.पालघर ४०१३०३
126 २७३६१७०८४०१ पारोळ जिल्हा परिषद शाळा, शिरवली शिरवली, पो.पारोळ, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
127 २७३६१७०८५०१ पारोळ जिल्हा परिषद शाळा, शिवणसई शिवणसई, पो.चांदिप, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
128 २७३६१७०८६०२ पारोळ जिल्हा परिषद शाळा, बुरुडपाडा जि.प.शाळा बुरुडपाडा पोस्ट तिल्हेर तालुका वसई जिल्हा पालघर ४०१३०३
129 २७३६१७०८६०३ पारोळ जिल्हा परिषद शाळा तिल्हेर जि.प.शाळा तिल्हेर, पोतील्हेर, ताल-वसई ४०१३०३
130 २७३६१७०८६०४ पारोळ जिल्हा परिषद  शाळा जाधवपाडा जि.प.शाळा जाधवपाडा, पोस्ट – तिल्हेर, ते. वसई, जि. पालघर. ४०१३०३
131 २७३६१७०८६०५ पारोळ जिल्हा परिषद शाळा कुवरपाडा कुवरपाडा, पोस्ट – तिल्हेर, तेह. वसई, जि. पालघर, पिन – ४०१३०३ ४०१३०३
132 २७३६१७०८६०६ पारोळ जिल्हा परिषद शाळा खैरपाडा खैरपाडा पोस्ट तिल्हेर तालुका वसई जिल्हा पालघर ४०१३०३
133 २७३६१७०८६०७ पारोळ जिल्हा परिषद शाळा म्हस्करपाडा म्हसकरपाडा, पो.पारोळ, ता.वसई, जि.पालघर ४०१३०३
134 २७३६१७०८६०८ पारोळ जिल्हा परिषद शाळा पलीपाडा तिल्हेर पालीपाडा ता. वसई जि.पालघर ४०१३०३
135 २७३६१७०८६०९ पारोळ जिल्हा परिषद शाळा वरठापाडा जि.प.शाळा वरठापाडा, पोस्ट – तिल्हेर, ता.वसई, जि. पालघर पिन – 401303 . ४०१३०३
136 २७३६१७०८७०१ पारोळ जिल्हा परिषद शाळा उसगाव जि.प.उसगाव. पोस्ट – भाताणे, ता. वसई, जि. पालघर, पिन – ४०१३०३ ४०१३०३
137 २७३६१७०८७०२ पारोळ जिल्हा परिषद शाळा, उसगाव गाव उसगाव पोस्ट – भाताणे ता – वसई जि – पायघर ४०१३०३
138 २७३६१७०९००३ वसई जिल्हा परिषद शाळा, टोकपाडा जि.प.शाळा टोकपाडा गिरिझ. साईबाबा मंदिराजवळ, ता. वसई, जि. पालघर ४०१२०१
139 २७३६१७०९३०१ वसई जिल्हा परिषद शाळा, देवाळे कौलार बुद्रुक वार्ड, देवळे तलाव समोर, रांगण रोड, वसई पश्चिम, पिन कोड-401201 ४०१२०१
140 २७३६१७०९८०२ वसई जिल्हा परिषद शाळा, सालोली लिमिटेड दुपली वाडी, साळोली, ता. वसई, जि. पालघर, पिन – ४०१२०१ ४०१२०१
141 २७३६१७१०२०४ वालीव जिल्हा परिषद शाळा, भाटपाडा भाटपाडा गोखिवरे वसई पालघर ४०१२०८
142 २७३६१७१०२०५ वालीव जिल्हा परिषद शाळा, भोईदापाडा भोईडापाडा वसई पूर्व ४०१२०८
143 २७३६१७१०२०६ वालीव जिल्हा परिषद शाळा, गोखीवरे क्रमांक १ जिल्हा परिषद  शाळा गोखीवरे ४०१२०८
144 २७३६१७१०२०८ वालीव जिल्हा परिषद शाळा, तांडापाडा तांडपड, संतोषभुवन, पोट गोखिवरे, नालासोपारा पूर्व जि. पालघर 401 209 ४०१२०९
145 २७३६१७१०२१९ वालीव जिल्हा परिषद जानकीपाडा गोखिवरे वसई पूर्वेला रेंज ऑफिस जवळ जानकीपाडा ४०१२०८
146 २७३६१७१०२२६ वालीव जिल्हा परिषद शाळा चिंचपाडा चिंचपाडा गोखीवरे वसई पूर्व ता.वसई जि. पालघर ४०१२०८
147 २७३६१७१०३०१ वालीव जिल्हा परिषद शाळा, गिदराई पाडा गिदराईपाडा, सातिवली वसई पूर्व ४०१२०२
148 २७३६१७१०३०२ वालीव जिल्हा परिषद शाळा, सातिवली जि.प.शाळा सातिवली ता. वसई जि. पालघर ४०१२०८
149 २७३६१७१०३०३ वालीव जिल्हा परिषद शाळा, तुंगारफाटा जि.प.शाळा तुंगारफाटा सातिवली ४०१२०२
150 २७३६१७१०४०३ वालीव जिल्हा परिषद शाळा, तारकेपाडा तारकेपाडा वसई पूर्व ४०१२०८
151 २७३६१७१०४०४ वालीव जिल्हा परिषद शाळा, काटेलापाडा जिल्हा परिषद  काटेलपाडा नाईकपाडा वालीव ता.वसई जि पालघर पिन ४०१२०८ ४०१२०८
152 २७३६१७१०४०५ वालीव जिल्हा परिषद शाळा, नवजीवन नवजीवन वालीव तालुका वसई जि पालघर ४०१२०८
153 २७३६१७१०४०६ वालीव जिल्हा परिषद शाळा, वालीव वालीव तालुका वसई जि पालघर ४०१२०८
154 २७३६१७१०४१३ वालीव जिल्हा परिषद शाळा फणसपाडा जिल्हा परिषद शाळा फणसपाडा, वालीव, वसई पूर्व, पालघर ४०१२०८
155 २७३६१७१०५०३ विरार जिल्हा परिषद शळा नारिंगी. नारिंगी पोस्ट विरार पश्चिम ता. वसई जि. पालघर ४०१३०३
156 २७३६१७१०५०४ विरार जिल्हा परिषद शळा नारिंगी गुजराती नरजगी रोड, गणपती मंदिरासमोर ४०१३०३
157 27361710602 विरार जिल्हा परिषद शळा बेघर्सहोम पाचपायरी चंदनसार रोड विरार पूर्व ४०१३०५
158 27361710603 विरार जिल्हा परिषद शळा गोपचरपाडा जि.प. शाळा गोपचारपाडा, ता वसई जि पालघर ४०१३०५
159 27361710701 विरार जिल्हा परिषद शाळा जीवदानीनगर जिल्हा परिषद शाळा जीवदानीनगर जीवदानीनगर विरार ई पिन ४०१३०५ ४०१३०५
160 27361710702 विरार जिल्हा परिषद  शाळा फुलपाडा जिल्हा परिषद  शाळा फुलपाडा,फुलपाडा येथे,गांधी चौक जवळ,पापडखिंड रोड,विरार पूर्व,ता.वसई जि.पालघर ४०१३०५
161 27361710801 विरार जिल्हा परिषद  शाळा मनवेलपाडा मनवेलपाडा तळा जवळ मनवेलपाडा विरार पूर्व ता. वसई ४०१३०५
162 27361710904 विरार जिल्हा परिषद शाळा विरार गुजराती पुष्पा नगर गावठाण रोड विरार पश्चिम ४०१३०३
163 27361710905 विरार जिल्हा परिषद शाळा विरार स्टेशन जिल्हा परिषद शाळा विरार स्टेशन ४०१३०३
164 27361711010 विरार जिल्हा परिषद शाळा विरार हिंदी पीपी मार्ग, पुष्पा नगर, विरार पश्चिम, 401303 ४०१३०३
165 27361711203 विरार जिल्हा परिषद शाळा, डोंगरपाडा डोंगरपाडा, विरार पश्चिम ४०१३०३
166 27361711204 विरार जिल्हा परिषद एएस हिरा विद्या. विरार नं.1 जिल्हा परिषद एएस हिरा विद्या. वळण क्रमांक १ वर्तक वॉर्ड आणि ८ ४०१३०३
167 27361711404 विरार जिल्हा परिषद शाळा क्वारी उर्दू भोईरपाडा, गणेश रुग्णालयाजवळ., जीवदानी रोड, विरार पूर्व, ता. वसई, जि. पालघर, पिन ४०१३०५ ४०१३०५
168 27361711501 विरार जिल्हा परिषद शाळा विरार पूर्व टोकळे तलाव विरार स्टेशन पूर्व ४०१३०५
169 27361711603 विरार जिल्हा परिषद शाळा विरार उर्दू जि.प.उर्दू शाळा विरार मनवेलपाडा रोड ४०१३०३
170 27361711701 विरार जिल्हा परिषद शाळा कन्या गुजराती विरार जि.प.कन्या गुजराती वर्तक रोड राऊत वाडी विरार पश्चिम ४०१३०३
171 27361711903 वसई जिल्ह परिषद शाळा गोवर्धन पापडी जि.प.शाळा गोवर्धन पापडी पोस्ट पापडी ता वसई ४०१२०७
172 27361712005 वसई जिल्ह परिषद शाळा पापडी उर्दू वाझा मोहल्ला,पापडी, नायगाव पश्चिम ४०१२०७
173 27361712505 वसई जिल्ह परिषद शाळा वसई नं.1 वसई क्रमांक १, नगर रुग्णालयाजवळ, ता – वसई, जि. पालघर, पिन – ४०१२०१ ४०१२०१
174 27361712506 वसई जिल्ह परिषद शाळा वसई उर्दू वसई म्युनिसिपल हॉस्पिटल जवळ .वसई ४०१२०१
175 27361712901 माणिकपूर जिल्हा परिषद शाळा गुज. नवघर पूर्व वसई पूर्व, एमएससीबी ऑफिस जवळ ४०१२०२
176 २७३६१७१२९०२ माणिकपूर जिल्हा परिषद शाळा मराठी. नवघर ई. साईबाबा मंदिर वसईच्या मागे जिल्हा परिषद शाळा नवघर पूर्व ४०१२०१
177 २७३६१७१३००४ माणिकपूर जिल्हा परिषद शाळा, उमेळमान उमेलमान वसई रोड, ता.-वसई, जि.-पालघर. ४०१२०२
178 २७३६१७१३३०१ माणिकपूर जिल्हा परिषद शाळा, चुळणे बीआरसी ऑफिस जवळ, चुळणेगाव, वसई पश्चिम. पिन ४०१२०२ ४०१२०२
179 २७३६१७१३८०१ माणिकपूर जिल्हा परिषद शाळा, नवघर हिंदी वर्तक कॉलेज समोर, नवघर, स्टेशन रोड, वसई ४०१२०२
180 २७३६१७१३८०२ माणिकपूर जिल्हा परिषद शाळा, नवघर मराठी जिल्हा परिषद शाळा, नवघर मराठी, एसटी स्टँड जवळ, वसई पश्चिम ४०१२०२
181 २७३६१७१४३०१ माणिकपूर जिल्हा परिषद शाळा, माणिकपूर माणिकपूर, आपोलो बेकरी जवळ, माणिकपूर ता-वसई, दि-पालघर ४०१२०२
182 २७३६१७१४४०३ माणिकपूर जिल्हा परिषद शाळा, दिवाणमन दिवाणमान गाव, दिवाणमान तलाव जवळ, वसई पश्चिम ४०१४०२ ४०१२०२
183 २७३६१७१५३०७ कळंब जिल्हा परिषद शाळा, निळेमोरे जिल्हा परिषद शाळा निळेमोर, नालासोपारा ४०१२०३
184 २७३६१७१५३०८ पेल्हार जिल्हा परिषद शाळा, तुळींज उर्दू  अन्सारी नगर नालासोपारा पूर्व ४०१२०९
185 २७३६१७१५४०१ पेल्हार जिल्हा परिषद शाळा, वालईपाडा वालईपाडा, संतोषभुवन, ना्लासोपारा, पूर्व ४०१२०८
186 २७३६१७१५८०१ कळंब जिल्हा परिषद शाळा, अचोळे नं. १  आचोळे तलाव विठ्ठल मंदिर जवळ नालासोपारा पूर्व ता. वसई जि. पालघर ४०१२०९
187 २७३६१७१६४०१ कळंब जिल्हा परिषद शाळा, मराठी सोपारा डॉ. समेळ मार्ग, लक्ष्मी नारायण मंदिराजवळ, सोपारा गाव, नालासोपारा प. ४०१२०३
188 २७३६१७१६४०२ कळंब जिल्हा परिषद शाळा, गुजराती सोपारा डॉ समेळ मार्ग, लक्ष्मीनारायण मंदिराजवळ, सोपारा गाव, नालासोपारा पश्चिम ४०१२०३
189 २७३६१७१६५०२ कळंब जिल्हा परिषद शाळा, सोपारा उर्दू आकार मोहल्ला, बुरहान चौक, प्रभाग क्रमांक १४, ४०१२०३. ४०१२०३
190 २७३६१७१७००१ पेल्हार जिल्हा परिषद  तुळींज नं. १  फॉरेस्ट नाका, तुळींज पोस्ट ऑफिस जवळ तुळींज नालासोपारा ई ४०१२०९
191 २७३६१७१७४०५ पेल्हार जिल्हा परिषद बाभूळपाडा डॉन लेन गल्ली, आचोळे रोड, पिन- 401209 ४०१२०९