दोन दुधाळ जनावरांचे वाटप

दोन दुधाळ जनावरांचे वाटप

 

शासनाने विहित केल्यानुसार एका गाईची रक्कम रु. ७०,०००/- व एका म्हैस ची रक्कम रु. ८०,०००/- आहे. या योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थी साठी ५०% शासकीय अनुदान रु. ७८,४२५/- दोन गाईसाठी व रु. ८९,६२१/- दोन म्हैशी साठी विम्यासह तसेच अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती / नव बौद्ध लाभार्थीसाठी ७५% शासकीय अनुदान रु १,१७,६३८/- दोन गाईसाठी व रु १,३४,४४३/- दोन म्हैशी साठी विम्यासह निर्धारित आहे.