पशुसंवर्धन विभाग

विभाग प्रमुख

नाव (Name): डॉ.नकुल कोरडे
पदनाम (Designation): पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पशुसंवर्धन विभाग
ई-मेल पत्ता (Email Address): bdo.vasai1@gmail.com
दूरध्वनी (Phone): 9049497339
पत्ता (Address): खोली क्रमांक 11, पंचायत समिती कार्यालय, वसई न्यायालयासमोर, वसईगांव, 401201.

विभागाविषयी

पशुसवंर्धन विभाग, ग्रामीण भागातील जनावरांच्या रोगांची लक्षणे, व त्यावरील प्रतिबंधात्मक लसीकरणाद्वारे उपाय योजना करणे, तसेच दुधाळ जनावरांचे पालन, दुग्धव्यवसायाकरिता प्रशिक्षण देणे व पशुसवंर्धन विभागाच्या विविध योजनांची माहिती व आधुनिक तंत्रज्ञान इ. विषयाची माहिती व प्रात्यक्षीक दाखवुन शेतक-यांना जनावरांची जोपासना चांगली करण्याबाबत माहिती देणे. हे या विभागामार्फत केली जाते. शासनाच्या पशुसवंर्धना संबंधीत विविध योजनांची अंमलबजावणी हा विभाग करीत असतो. यामध्ये प्रामुख्याने दुधाळ जनावरांचा गट वाटप, शेळी/मेंढी वाटप अंतर्गत अनुसूचित जाती-जमाती, सर्वसाधरण, दारीद्रयरेषेखालील, भुमिहीन जनतेला शासनाच्या योजनांचा लाभ या विभागामार्फत दिला जातो.

कार्य

शासनाच्या पशुसवंर्धना संबंधीत विविध योजनांची अंमलबजावणी हा विभाग करीत असतो. यामध्ये प्रामुख्याने दुधाळ जनावरांचा गट वाटप, शेळी/मेंढी वाटप अंतर्गत अनुसूचित जाती-जमाती, सर्वसाधरण, दारीद्रयरेषेखालील, भुमिहीन जनतेला शासनाच्या योजनांचा लाभ या विभागामार्फत दिला जातो.

पदांचा तपशील :

अ.क्र. पदाचे नांव मंजूर पदे भरलेली पदे रिक्त पदे
1 पशुधन विकास अधिकारी (विस्तार) 1 1 0
2 पशुधन विकास अधिकारी 5 3 2
3 सहाय्यक पशुधन विकास अधिकारी 2 2 0
4 पशुधन पर्यवेक्षक 9 5 4
5 वृणोपचारक 3 1 2
6 शिपाई 11 2 9
    31 14 17