कृषि विभाग

विभाग प्रमुख

नाव (Name): श्री. अदित्य जगदीश राऊळ
पदनाम (Designation): कृषि अधिकारी, कृषि विभाग
ई-मेल पत्ता (Email Address): bdo.vasai1@gmail.com
दूरध्वनी (Phone): 8850176055
पत्ता (Address): खोली क्रमांक 11, पंचायत समिती कार्यालय, वसई न्यायालयासमोर, वसईगांव, 401201.

विभागाविषयी

जिल्हा परिषद सेस अंतर्गत शेतकऱ्यांना विविध कृषि साहित्य, पुरवठा करणे. राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना व डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविणे. कृषि मेळाव्याचे आयोजन करुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे.

विभाग प्रमुख :- कृषि अधिकारी

अ.क्र. पदाचे नांव मंजूर पदे भरलेली पदे रिक्त पदे
1 कृषि अधिकारी (जनरल) 1 1 0
2 कृषि अधिकारी (विघयो) 1 0 1
3 विस्तार अधिकारी (कृषि) 3 1 2
    5 2 3