या संकेतस्थळावरील माहिती / पृष्ठांवर प्रवेश / नॅव्हिगेट करणे आपणास कठीण जाते आहे का? या भागात हे संकेतस्थळ ब्राउझ करताना आपल्याला एक सुखद अनुभव यावा यासाठी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.
वापरसुलभता
कोणत्याही उपकरणांचा, तंत्रज्ञानाचा किवा क्षमतेचा वापर करून हे संकेतस्थळ बघता येईल हे सुनिश्चित करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न केले गेले आहेत. संकेत स्थळला भेट देणाऱ्या व्यक्तीला जास्तीत जास्त उपयोगता व सुलभता व्हावी या उद्देशाने हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तींकरीता या वेबसाइटवरील सर्व माहिती उपलब्ध व्ह्यावी हे सुनिश्चित करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न केले गेले आहेत.