रस्ते, समाजमंदीर व गटार बांधकाम करणे ही कामे बांधकाम उपविभागामार्फत दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत करण्यात येतात.