जनसुविधा कार्यक्रम

जनसुविधा कार्यक्रम :- स्मशानभूमी बांधकाम,संरक्षकभिंत बांधकाम रस्ते व ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे ही कामे बांधकाम उपविभागामार्फत जनसुविधा कार्यक्रम अंतर्गत करण्यात येतात.