स्वच्छ भारत मिशन ग्रामीण विभाग

विभाग प्रमुख

नाव (Name): श्रीम अरुणा डंबाळी
पदनाम (Designation): गट समुह समन्वयक (SBM), स्वच्छ भारत मिशन ग्रामीण विभाग
ई-मेल पत्ता (Email Address): bdo.vasai1@gmail.com
दूरध्वनी (Phone): 9075884368
पत्ता (Address): खोली क्रमांक 9, पंचायत समिती कार्यालय, वसई न्यायालयासमोर, वसईगांव, 401201.

विभागाविषयी

पंचायत समितीमध्ये ‘पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग’ हा महत्त्वाचा विभाग आहे. ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पाणीपुरवठा करणे, तसेच स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करून देणे आणि या संबंधीच्या योजनांची (उदा. स्वच्छ भारत अभियान) अंमलबजावणी करणे हे त्याचे मुख्य काम आहे.

प्रमुख कार्ये


पाणीपुरवठा:

ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाहणे आणि शुद्ध, सुरक्षित पाणीपुरवठा सुनिश्चित करणे. 

स्वच्छता:

ग्रामीण भागात स्वच्छतेबाबत जनजागृती करणे, उघड्यावर शौचास बसण्यास प्रतिबंध करणे आणि वैयक्तिक शौचालयांसारख्या स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करणे. 

योजनांची अंमलबजावणी:

केंद्र आणि राज्य शासनाच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता संबंधित योजनांची अंमलबजावणी करणे. 

तांत्रिक मार्गदर्शन:

ग्रामपंचायतींना तांत्रिक मार्गदर्शन करणे आणि देखभाल दुरुस्ती कक्षांचे व्यवस्थापन करणे.