शिक्षण विभाग (Primary)

विभाग प्रमुख

नाव (Name): श्री पांडूरंग गळंगे
पदनाम (Designation): गट शिक्षण अधिकारी (प्रभारी), शिक्षण विभाग
ई-मेल पत्ता (Email Address): ednvasai@gmail.com
दूरध्वनी (Phone): 9049404484
पत्ता (Address): खोली क्रमांक 3, पंचायत समिती कार्यालय, वसई न्यायालयासमोर, वसईगांव, 401201.

विभागाविषयी

पंचायत समिती शिक्षण विभाग हा तालुका स्तरावर कार्यरत असलेला विभाग आहे, जो जिल्हा परिषद आणि शासनाच्या शिक्षण विषयक योजनांची अंमलबजावणी करतो, तसेच शाळांच्या विकासावर नियंत्रण ठेवतो आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत काम करतो. या विभागाचे प्रमुख गटशिक्षणाधिकारी असतात आणि ते शिक्षण विकासाच्या कार्यावर देखरेख ठेवतात. 

योजनांची अंमलबजावणी:

  • समग्र शिक्षा अभियानासारख्या केंद्र आणि राज्य शासनाच्या शिक्षण योजनांची अंमलबजावणी करणे.

शाळांची देखरेख:

  • गावातील शाळांच्या प्रगतीवर लक्ष ठेवणे आणि आवश्यक ते मार्गदर्शन करणे.

पदांचा तपशील :

अ.क्र.पदाचे नांवमंजूर पदेभरलेली पदेरिक्त पदे
1गट शिक्षण अधिकारी101
2विस्तार अधिकारी शिक्षण श्रेणी-2440
3विस्तार अधिकारी शिक्षण श्रेणी-3321
4केंद्रप्रमुख13310
5मुख्याध्यापक551839
6पदवीधर शिक्षक22078142
7सहाय्यक शिक्षक666525141
8वरिष्ठ सहाय्यक110
9कनिष्ठ सहाय्यक321
10शिपाई817
  974634342
जिल्हा परिषद शाळांची यादी
अ.क्र.यू-डायस कोडकेंद्रशाळेचे नावपत्तापिनकोड
1२७३६१७००११०बोळींजजिल्हा परिषद  शाळा आगाशीजिल्हा परिषद  शाळा आगाशी४०१३०१
2२७३६१७००२०३बोळींजजिल्हा परिषद  शाळा अर्नाळामु.पो.अर्नाळा, ता.वसई, जि.पालघर४०१३०२
3२७३६१७००२०५बोळींजजिल्हा परिषद  शाळा अर्नाळा उर्दूसेंट पिटर चर्च जवळ, अर्नाळा.४०१३०२
4२७३६१७००३०१बोळींजजिल्हा परिषद  शाळा अर्नाळा किल्लामु.अर्नाळा किल्ला, पो.अर्नाळा, ता.वसई, जि.पालघर४०१३०२
5२७३६१७००४०६बोळींजजिल्हा परिषद  शाळा, बोळींजमु.पो.बोळींज, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
6२७३६१७००४०८बोळींजजिल्हा परिषद दिवलाईपाडामु.दिवलईपाडा, विरार पश्चिम४०१३०३
7२७३६१७००५०१बोळींजजिल्हा परिषद शाळा चिखलडोंगरेचिखलडोंगरे, ता.वसई, जि.पालघर४०१३०१
8२७३६१७००८०१बोळींजजिल्हा परिषद शाळा मुक्कामपाडामुक्कामपाडा अर्नाळा, ता.वसई, जि.पालघर४०१३०२
9२७३६१७०११०१बोळींजजिल्हा परिषद  शाळा नवापूरनवापूर, ता.वसई, जि.पालघर४०१३०१
10२७३६१७०१२०१भाताणेजिल्हा परिषद  शाळा आडणेआडणे, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
11२७३६१७०१२०२भाताणेजिल्हा परिषद  शाळा भुतपाडाभुतपाडा, भाताणे, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
12२७३६१७०१३०१भाताणेजिल्हा परिषद  शाळा अंबोडेअंबोडे, पो.सायवन, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
13२७३६१७०१४०३भाताणेजिल्हा परिषद शाळा बेलवाडीबेलवाडी, पो.खानिवडे, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
14२७३६१७०१४०४भाताणेजिल्हा परिषद  शाळा भाताणेभाताणे, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
15२७३६१७०१४०५भाताणेजिल्हा परिषद  शाळा जांभूळपाडाजांभूळपाडा, भाताणे, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
16२७३६१७०१४०६भाताणेजिल्हा परिषद शाळा हत्तीपाडाहत्तीपाडा, पो.भाताणे, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
17२७३६१७०१४०७भाताणेजिल्हा परिषद शाळा पाचुरखापाचुरखा, पो.खानिवडे, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
18२७३६१७०१४०८भाताणेजिल्हा परिषद शाळा थळ्याचापाडाथळयाचापाडा, पो-भाताणे, ता.वसई, जि.पालघर४०१३०२
19२७३६१७०१४०९भाताणेजिल्हा परिषद शाळा मडकेपाडामडकेपाडा, पो.भाताणे, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
20२७३६१७०१५०१भाताणेजिल्हा परिषद शाळा भिनारभिनार,पो-सायवन, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
21२७३६१७०१६०१भाताणेजिल्हा परिषद  शाळा लेंडीपाडालेंडीपाडा, पो.सायवन, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
22२७३६१७०१६०२भाताणेजिल्हा परिषद शाळा कळभोणकळंभोण, पो.सायवन, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
23२७३६१७०१७०१भाताणेजिल्हा परिषद शाळा मेढेमेढे, पो.सायवन, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
24२७३६१७०१७०२भाताणेजिल्हा परिषद शाळा प्लॉटपाडाप्लॉटपाडा, पो.सायवन, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
25२७३६१७०१७०३भाताणेजिल्हा परिषद शाळा साखरपाडासाखरपाडा, पो.सायवन, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
26२७३६१७०१८०१भाताणेजिल्हा परिषद  शाळा, नवसईनवसई, पो.भाताणे, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
27२७३६१७०१९०१भाताणेजिल्हा परिषद  शाळा, घाटेघरघाटेघर, पो.सायवन, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
28२७३६१७०१९०२भाताणेजिल्हा परिषद शाळा, सायवनसायवन, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
29२७३६१७०२००१भाताणेजिल्हा परिषद  शाळा, इनामपाडाइनामपाडा, पो.सायवन, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
30२७३६१७०२००२भाताणेजिल्हा परिषद  शाळा, वडघरवडघर, पो.सायवन, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
31२७३६१७०२१०१दहिसरजिल्हा परिषद  शाळा भाटपाडाभाटपाडा, चंदनसार रोड, ता.वसई, जि.पालघर४०१३०५
32२७३६१७०२१०२दहिसरजिल्हा परिषद शाळा बरफपाडाबरफपाडा, चंदनसार रोड, ता.वसई, जि.पालघर४०१३०५
33२७३६१७०२२०२दहिसरजिल्हा परिषद  शाळा, चंदनसारचंदनसार, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
34२७३६१७०२३०१दहिसरजिल्हा परिषद शाळा, दहिसरवैतरणा, पो.दहिसर, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
35२७३६१७०२३०२दहिसरजिल्हा परिषद  शाळा, जांभूळपाडाजांभूळपाडा, पो.दहिसर, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
36२७३६१७०२३०३दहिसरजिल्हा परिषद  शाळा, पाटीचापाडादहिसर पाटीचापाडा, पो.दहिसर, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
37२७३६१७०२४०१दहिसरजिल्हा परिषद  शाळा, डोलिवडोलीव, पो.दहिसर, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
38२७३६१७०२५०१दहिसरजिल्हा परिषद  शाळा, गासकोपरीगासकोपरी, शनिमंदिर जवळ, पो.चंदनसार, ता.वसई, जि.पालघर४०१३०५
39२७३६१७०२६०१दहिसरजिल्हा परिषद  शाळा, भोयेपाडाभोयेपाडा, कणेर, पो.मांडवी, ता.वसई, जि.पालघर४०१३०५
40२७३६१७०२६०२दहिसरजिल्हा परिषद  शाळा, कणेरकणेर,  ता.वसई, जि.पालघर४०१३०३
41२७३६१७०२७०२दहिसरजिल्हा परिषद  शाळा, फणसपाडाफणसपाडा, वैतरणा, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
42२७३६१७०२७०३दहिसरजिल्हा परिषद  शाळा, कसराळीकसराळी, दहिसर, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
43२७३६१७०२८०१दहिसरजिल्हा परिषद शाळा, कोपरीकोपरी, पो.चंदनसार, ता.वसई, जि.पालघर४०१३०५
44२७३६१७०३००१दहिसरजिल्हा परिषद  शाळा, खार्डीखार्डी, कोशिंबे, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
45२७३६१७०३००२दहिसरजिल्हा परिषद शाळा तळ्याचापाडातळयाचापाडा, खार्डी, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
46२७३६१७०३२०१दहिसरजिल्हा परिषद  शाळा, शिरगावशिरगाव, पो.चंदनसार, ता.वसई, जि.पालघर४०१३०५
47२७३६१७०३२०२दहिसरजिल्हा परिषद  शाळा, रायपाडारायपाडा, ता.वसई, जि.पालघर४०१३०५
48२७३६१७०३३०१कळंबजिल्हा परिषद  शाळा, भुईगाव डोंगरीभुईगांव डोगरी, ता.वसई, जि.पालघर४०१३०४
49२७३६१७०३५०४कळंबजिल्हा परिषद  शाळा गास उर्दूअमन नगर, टाकीपाडा, नाळा  ता.वसई, जि.पालघर४०१२०३
50२७३६१७०३६०१कळंबजिल्हा परिषद  शाळा, रानभागरानभाग, बुधाजी स्टॉप, राम मंदिर जवळ, कळंब, ता.वसई, जि.पालघर४०१३०४
51२७३६१७०३६०२कळंबजिल्हा परिषद  शाळा, कळंबकळंब, कळंब बीच रोड, ता.वसई, जि.पालघर४०१३०४
52२७३६१७०३९०३कळंबजिल्हा परिषद  शाळा नाळेनाळे, ता.वसई, जि.पालघर४०१२०३
53२७३६१७०४३०१कळंबजिल्हा परिषद शाळा, सत्पाळेसत्पाळे, ता.वसई, जि.पालघर४०१३०१
54२७३६१७०४६०१कामनजिल्हा परिषद  शाळा, देवदळदेवदळ, पो.कामण, ता.वसई, जि.पालघर४०१२०८
55२७३६१७०४७०३कामनजिल्हा परिषद  शाळा, बेलकडीबेलकडी, पो.कामण, ता.वसई, जि.पालघर४०१२०८
56२७३६१७०४७०४कामनजिल्हा परिषद  शाळा, कामण मराठीकामण, ता.वसई, जि.पालघर४०१२०८
57२७३६१७०४७०५कामनजिल्हा परिषद  शाळा, कामण उर्दूकामण, ता.वसई, जि.पालघर४०१२०८
58२७३६१७०४७०७कामनजिल्हा परिषद खिंडीपाडाखिंडीपाडा, पो.कामण, ता.वसई, जि.पालघर४०१२०८
59२७३६१७०४८०१कामनजिल्हा परिषद  शाळा, मोरीमोरी, पो.कामण, ता.वसई, जि.पालघर४०१२०८
60२७३६१७०४८०२कामनजिल्हा परिषद शाळा बिबीपाडाबीबीपाडा, पो.कामण, ता.वसई, जि.पालघर४०१२०८
61२७३६१७०४९०१कामनजिल्हा परिषद  शाळा, नागलेनागले, पो.कामण, ता.वसई, जि.पालघर४०१२०८
62२७३६१७०४९०२कामनजिल्हा परिषद शाळा दिवेकरपाडानागले दिवेकरपाडा, पो.कामण, ता.वसई, जि.पालघर४०१२०८
63२७३६१७०५००१कामनजिल्हा परिषद  शाळा, डोंगरीपाडाडोंगरीपाडा पोमण, पो.कामण, ता.वसई, जि.पालघर४०१२०८
64२७३६१७०५००२कामनजिल्हा परिषद शाळा, पोमणपोमण, पो.कामण, ता.वसई, जि.पालघर४०१२०८
65२७३६१७०५००३कामनजिल्हा परिषद शाळा करखानपाडाकारखानपाडा, पो.कामण, ता.वसई, जि.पालघर४०१२०८
66२७३६१७०५००४कामनजिल्हा परिषद  शाळा मस्किनपाडामस्कीनपाडा, पो.कामण, ता.वसई, जि.पालघर.४०१२०८
67२७३६१७०५००५कामनजिल्हा परिषद शाळा साष्टीकरपाडासाष्टीकरपाडा, पो.कामण, ता.वसई, जि.पालघर४०१२०८
68२७३६१७०५१०१कामनजिल्हा परिषद  शाळा, सारजा मोरीसारजामोरी, पो.कामण, ता.वसई, जि.पालघर४०१२०८
69२७३६१७०५२०१कामनजिल्हा परिषद  शाळा, शिलोत्तरशिलोत्तर, पो.कामण, ता.वसई,जि.पालघर४०१२०८
70२७३६१७०५३०१खानिवडेजिल्हा परिषद  शाळा, भालिवलीभालीवली, पो-खानिवडे, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
71२७३६१७०५४०१खानिवडेजिल्हा परिषद  शाळा, चिमणेचिमणे, पो-खानिवडे, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
72२७३६१७०५५०१खानिवडेजिल्हा परिषद  शाळा, हेदवडेहेदवडे, पो-खानिवडे, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
73२७३६१७०५६०१खानिवडेजिल्हा परिषद शाळा, कशीदकशिद, पो.मांडवी, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
74२७३६१७०५६०२खानिवडेजिल्हा परिषद  शाळा, कोपरकोपर, पो.मांडवी, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
75२७३६१७०५७०१खानिवडेजिल्हा परिषद  शाळा, खानिवडेखानिवडे, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
76२७३६१७०५८०१खानिवडेजिल्हा परिषद शाळा, भारोळभारोळ, पो- खानिवडे, ता – वसई, जि- पालघर४०१३०३
77२७३६१७०५८०२खानिवडेजिल्हा परिषद  शाळा, पाटीलपाडापाटीलपाडा सकवार, पो.खानिवडे, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
78२७३६१७०५८०३खानिवडेजिल्हा परिषद  शाळा, सकवारसकवार, पो.खानिवडे, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
79२७३६१७०५८०५खानिवडेजिल्हा परिषद शाळा केळीचापाडाकेळीचापाडा, भारोळ, सकवार, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
80२७३६१७०५९०१खानिवडेजिल्हा परिषद  शाळा, शिरसाडशिरसाड, भामटपाडा, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
81२७३६१७०६१०६माणिकपूरजिल्हा परिषद शाळा, नायगावनायगांव कोळीवाडा, नायगाव, ता.वसई, जि.पालघर४०१२०७
82२७३६१७०६२०१माणिकपूरजिल्हा परिषद  शाळा, पाणजूपाणजू, ता.वसई, जि.पालघर४०१२०७
83२७३६१७०६३०१माणिकपूरजिल्हा परिषद  शाळा, उमेळेउमेळे, ता.वसई, जि.पालघर४०१२०२
84२७३६१७०६५०१मालजीपाडाजिल्हा परिषद  शाळा, बापाणेराष्ट्रीय महामार्ग-8, बापाणे, ता.वसई, जि.पालघर४०१२०८
85२७३६१७०६६०१मालजीपाडाजिल्हा परिषद  शाळा, चंद्रपाडाचंद्रपाडा, ता.वसई,‍ जि.पालघर४०१२०८
86२७३६१७०६६०२मालजीपाडाजिल्हा परिषद  शाळा, वाकीपाडावाकीपाडा, ता.वसई, जि.पालघर४०१२०८
87२७३६१७०६७०१मालजीपाडाजिल्हा परिषद  शाळा, चिंचोटीचिंचोटी, पो.कामण, ता.वसई, जि.पालघर४०१२०८
88२७३६१७०६८०३मालजीपाडाजिल्हा परिषद शाळा जुचंद्रजुचंद्र, ता.वसई, जि.पालघर४०१२०८
89२७३६१७०६९०१मालजीपाडाजिल्हा परिषद शाळा, कोल्हीकोल्ही, ता.वसई, जि.पालघर४०१२०८
90२७३६१७०७००१मालजीपाडाजिल्हा परिषद शाळा बोबदपाडाबोबडपाडा पोस्ट मालजीपाडा तेल वसई. जि.- पालघर४०१२०८
91२७३६१७०७००२मालजीपाडाजिल्हा परिषद शाळा मालजीपाडाजिल्हा परिषद  शाळा मालजीपाडा, नायगाव पूर्व, वसई४०१२०२
92२७३६१७०७१०१मालजीपाडाजिल्हा परिषद  शाळा, राजावळीजिल्हा परिषद शाळा राजावली ता. वसई४०१२०८
93२७३६१७०७१०२मालजीपाडाजिल्हा परिषद शाळा, वाघराळपाडा जिल्हा परिषद शाळा वाघराळपाडा४०१२०८
94२७३६१७०७२०१मालजीपाडाजिल्हा परिषद  शाळा, खोलांडे जिल्हा परिषद शाळा खोलांडे पोस्ट कामण, वसई४०१२०८
95२७३६१७०७२०२मालजीपाडाजिल्हा परिषद  शाळा, ससुनवघरससूनवघर, ता.वसई जि.पालघर४०१२०८
96२७३६१७०७२०३मालजीपाडाजिल्हा परिषद  शाळा, ससुपाडासासुपदानंतर – सासुनावघर४०१२०२
97२७३६१७०७२०४मालजीपाडाजिल्हा परिषद शाळा कर्णाळपाडाकर्नलपाडा पोस्ट ससुनवघर ता.वसई. जिल्हा- पालघर४०१२०८
98२७३६१७०७३०१मालजीपाडाजिल्हा परिषद शाळा, टिवरीतिवारी, नायगाव ई ता वसई ४०१२०८४०१२०८
99२७३६१७०७४०१पेल्हारजिल्हा परिषद  शाळा, बिलालपाडाबिलालपाडा, नालासोपारा पूर्व४०१२०८
100२७३६१७०७४०२पेल्हारजिल्हा परिषद शाळा, गावराईपाडागावराईपाडा ता.वसई जि. पल्हार४०१२०८
101२७३६१७०७४०३पेल्हारजिल्हा परिषद  शाळा, खैरपाडाखैरपाडा वालीव वसई पूर्व४०१२०८
102२७३६१७०७५०१पेल्हारजिल्हा परिषद  शाळा, धानिवकातकरीपाडा,धानीव पोस्ट.पेल्हार ता.वसई जि.पालघर४०१२०८
103२७३६१७०७५०२पेल्हारजिल्हा परिषद  शाळा, शांतीनगरशांतीनगर पोस्ट – पेल्हार – ता. वसई, जि.पालघर४०१२०८
104२७३६१७०७५०९पेल्हारजिल्हा परिषद शाळा हरवटेपाडाहरवटेपाडा धनी बॅग४०१२०८
105२७३६१७०७५१९पेल्हारजिल्हा परिषद  शाळा, शांतीनगर उर्दूशांती नगर नवजीवन धानीव वसई४०१२०८
106२७३६१७०७६०१पेल्हारजिल्हा परिषद  शाळा, बावखळबावखळ खैरपाडा, ता. वसई, जि. पालघर४०१३०३
107२७३६१७०७७०२पेल्हारजिल्हा परिषद  शाळा, जाबरपाडाजाबरपाडा, पेल्हार रोड, नालासोपारा पूर्व, जि. पालघर४०१२०८
108२७३६१७०७७०३पेल्हारजिल्हा परिषद  शाळा, मानपाडामनिचापाडा, ता. वसई, जिल्हा पालघर४०१२०८
109२७३६१७०७७०४पेल्हारजिल्हा परिषद  शाळा, पेल्हारराष्ट्रीय महामार्गाजवळील, पेल्हार, ता.वसई, जि.पालघर४०१२०८
110२७३६१७०७७०५पेल्हारजिल्हा परिषद  शाळा, पेल्हारगावपेल्हार, ता.वसई, जि.पालघर४०१२०८
111२७३६१७०७७०६पेल्हारजिल्हा परिषद  शाळा, पेल्हारपाडावान्याचा पाडा, पेल्हार, वसई फाटा४०१२०८
112२७३६१७०७७०७पेल्हारजिल्हा परिषद  शाळा, सागपाडासागपाडा ,पो.पेल्हार, ता.वसई, जि.पालघर.४०१२०८
113२७३६१७०७७०८पेल्हारजिल्हा परिषद शाळा, वर्तक वसाहतवर्तक वसाहत, पो.पेल्हार, ता.वसई, जि.पालघर४०१२०८
114२७३६१७०७७०९पेल्हारजिल्हा परिषद  शाळा, वनवठापाडावनवठापाडा, पो.पेल्हार, ता.वसई, जि.पालघर४०१२०८
115२७३६१७०७७१०पेल्हारजिल्हा परिषद  शाळा, वाकणपाडावाकणपाडा, पो.पेल्हार,  ता.वसई, जि.पालघर४०१२०८
116२७३६१७०७७१९पेल्हारजिल्हा परिषद  शाळा पेल्हारपाडा उर्दूमिल्लत नगर, वसईफाटा, ता.वसई, जि.पालघर४०१२०८
117२७३६१७०७८०२पारोळजिल्हा परिषद शाळा, चांदिपचांदिप, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
118२७३६१७०७८०३पारोळजिल्हा परिषद शाळा, टबाळेपाडाटबाळेपाडा,पो.मांडवी, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
119२७३६१७०७९०१पारोळजिल्हा परिषद शाळा, देपिवलीदेपिवली, पो. पारोळ, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
120२७३६१७०८००१पारोळजिल्हा परिषद शाळा, करंजोणकरंजोण, पो. तिल्हेर, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
121२७३६१७०८००२पारोळजिल्हा परिषद  शाळा कोळोशीकोळोशी, पो.तिल्हेर, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
122२७३६१७०८१०१पारोळजिल्हा परिषद शाळा, मांडवीमांडवी, पो.मांडवी, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
123२७३६१७०८२०१पारोळजिल्हा परिषद शाळा, माजिवलीमाजिवली, पो.पारोळ, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
124२७३६१७०८३०१पारोळजिल्हा परिषद शाळा, डोंगरीपाडाडोंगरीपाडा, पोस्ट- पारोळ, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
125२७३६१७०८३०२पारोळजिल्हा परिषद शाळा, पारोळजि.प.शाळा पारोळ, पो – पारोळ, ता.वसई,जि.पालघर४०१३०३
126२७३६१७०८४०१पारोळजिल्हा परिषद शाळा, शिरवलीशिरवली, पो.पारोळ, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
127२७३६१७०८५०१पारोळजिल्हा परिषद शाळा, शिवणसईशिवणसई, पो.चांदिप, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
128२७३६१७०८६०२पारोळजिल्हा परिषद शाळा, बुरुडपाडाजि.प.शाळा बुरुडपाडा पोस्ट तिल्हेर तालुका वसई जिल्हा पालघर४०१३०३
129२७३६१७०८६०३पारोळजिल्हा परिषद शाळा तिल्हेरजि.प.शाळा तिल्हेर, पोतील्हेर, ताल-वसई४०१३०३
130२७३६१७०८६०४पारोळजिल्हा परिषद  शाळा जाधवपाडाजि.प.शाळा जाधवपाडा, पोस्ट – तिल्हेर, ते. वसई, जि. पालघर.४०१३०३
131२७३६१७०८६०५पारोळजिल्हा परिषद शाळा कुवरपाडाकुवरपाडा, पोस्ट – तिल्हेर, तेह. वसई, जि. पालघर, पिन – ४०१३०३४०१३०३
132२७३६१७०८६०६पारोळजिल्हा परिषद शाळा खैरपाडाखैरपाडा पोस्ट तिल्हेर तालुका वसई जिल्हा पालघर४०१३०३
133२७३६१७०८६०७पारोळजिल्हा परिषद शाळा म्हस्करपाडाम्हसकरपाडा, पो.पारोळ, ता.वसई, जि.पालघर४०१३०३
134२७३६१७०८६०८पारोळजिल्हा परिषद शाळा पलीपाडातिल्हेर पालीपाडा ता. वसई जि.पालघर४०१३०३
135२७३६१७०८६०९पारोळजिल्हा परिषद शाळा वरठापाडाजि.प.शाळा वरठापाडा, पोस्ट – तिल्हेर, ता.वसई, जि. पालघर पिन – 401303 .४०१३०३
136२७३६१७०८७०१पारोळजिल्हा परिषद शाळा उसगावजि.प.उसगाव. पोस्ट – भाताणे, ता. वसई, जि. पालघर, पिन – ४०१३०३४०१३०३
137२७३६१७०८७०२पारोळजिल्हा परिषद शाळा, उसगाव गावउसगाव पोस्ट – भाताणे ता – वसई जि – पायघर४०१३०३
138२७३६१७०९००३वसईजिल्हा परिषद शाळा, टोकपाडाजि.प.शाळा टोकपाडा गिरिझ. साईबाबा मंदिराजवळ, ता. वसई, जि. पालघर४०१२०१
139२७३६१७०९३०१वसईजिल्हा परिषद शाळा, देवाळेकौलार बुद्रुक वार्ड, देवळे तलाव समोर, रांगण रोड, वसई पश्चिम, पिन कोड-401201४०१२०१
140२७३६१७०९८०२वसईजिल्हा परिषद शाळा, सालोलीलिमिटेड दुपली वाडी, साळोली, ता. वसई, जि. पालघर, पिन – ४०१२०१४०१२०१
141२७३६१७१०२०४वालीवजिल्हा परिषद शाळा, भाटपाडाभाटपाडा गोखिवरे वसई पालघर४०१२०८
142२७३६१७१०२०५वालीवजिल्हा परिषद शाळा, भोईदापाडाभोईडापाडा वसई पूर्व४०१२०८
143२७३६१७१०२०६वालीवजिल्हा परिषद शाळा, गोखीवरे क्रमांक १जिल्हा परिषद  शाळा गोखीवरे४०१२०८
144२७३६१७१०२०८वालीवजिल्हा परिषद शाळा, तांडापाडातांडपड, संतोषभुवन, पोट गोखिवरे, नालासोपारा पूर्व जि. पालघर 401 209४०१२०९
145२७३६१७१०२१९वालीवजिल्हा परिषद जानकीपाडागोखिवरे वसई पूर्वेला रेंज ऑफिस जवळ जानकीपाडा४०१२०८
146२७३६१७१०२२६वालीवजिल्हा परिषद शाळा चिंचपाडाचिंचपाडा गोखीवरे वसई पूर्व ता.वसई जि. पालघर४०१२०८
147२७३६१७१०३०१वालीवजिल्हा परिषद शाळा, गिदराई पाडागिदराईपाडा, सातिवली वसई पूर्व४०१२०२
148२७३६१७१०३०२वालीवजिल्हा परिषद शाळा, सातिवलीजि.प.शाळा सातिवली ता. वसई जि. पालघर४०१२०८
149२७३६१७१०३०३वालीवजिल्हा परिषद शाळा, तुंगारफाटाजि.प.शाळा तुंगारफाटा सातिवली४०१२०२
150२७३६१७१०४०३वालीवजिल्हा परिषद शाळा, तारकेपाडातारकेपाडा वसई पूर्व४०१२०८
151२७३६१७१०४०४वालीवजिल्हा परिषद शाळा, काटेलापाडाजिल्हा परिषद  काटेलपाडा नाईकपाडा वालीव ता.वसई जि पालघर पिन ४०१२०८४०१२०८
152२७३६१७१०४०५वालीवजिल्हा परिषद शाळा, नवजीवननवजीवन वालीव तालुका वसई जि पालघर४०१२०८
153२७३६१७१०४०६वालीवजिल्हा परिषद शाळा, वालीववालीव तालुका वसई जि पालघर४०१२०८
154२७३६१७१०४१३वालीवजिल्हा परिषद शाळा फणसपाडाजिल्हा परिषद शाळा फणसपाडा, वालीव, वसई पूर्व, पालघर४०१२०८
155२७३६१७१०५०३विरारजिल्हा परिषद शळा नारिंगी.नारिंगी पोस्ट विरार पश्चिम ता. वसई जि. पालघर४०१३०३
156२७३६१७१०५०४विरारजिल्हा परिषद शळा नारिंगी गुजरातीनरजगी रोड, गणपती मंदिरासमोर४०१३०३
15727361710602विरारजिल्हा परिषद शळा बेघर्सहोमपाचपायरी चंदनसार रोड विरार पूर्व४०१३०५
15827361710603विरारजिल्हा परिषद शळा गोपचरपाडाजि.प. शाळा गोपचारपाडा, ता वसई जि पालघर४०१३०५
15927361710701विरारजिल्हा परिषद शाळा जीवदानीनगरजिल्हा परिषद शाळा जीवदानीनगर जीवदानीनगर विरार ई पिन ४०१३०५४०१३०५
16027361710702विरारजिल्हा परिषद  शाळा फुलपाडाजिल्हा परिषद  शाळा फुलपाडा,फुलपाडा येथे,गांधी चौक जवळ,पापडखिंड रोड,विरार पूर्व,ता.वसई जि.पालघर४०१३०५
16127361710801विरारजिल्हा परिषद  शाळा मनवेलपाडामनवेलपाडा तळा जवळ मनवेलपाडा विरार पूर्व ता. वसई४०१३०५
16227361710904विरारजिल्हा परिषद शाळा विरार गुजरातीपुष्पा नगर गावठाण रोड विरार पश्चिम४०१३०३
16327361710905विरारजिल्हा परिषद शाळा विरार स्टेशनजिल्हा परिषद शाळा विरार स्टेशन४०१३०३
16427361711010विरारजिल्हा परिषद शाळा विरार हिंदीपीपी मार्ग, पुष्पा नगर, विरार पश्चिम, 401303४०१३०३
16527361711203विरारजिल्हा परिषद शाळा, डोंगरपाडाडोंगरपाडा, विरार पश्चिम४०१३०३
16627361711204विरारजिल्हा परिषद एएस हिरा विद्या. विरार नं.1जिल्हा परिषद एएस हिरा विद्या. वळण क्रमांक १ वर्तक वॉर्ड आणि ८४०१३०३
16727361711404विरारजिल्हा परिषद शाळा क्वारी उर्दूभोईरपाडा, गणेश रुग्णालयाजवळ., जीवदानी रोड, विरार पूर्व, ता. वसई, जि. पालघर, पिन ४०१३०५४०१३०५
16827361711501विरारजिल्हा परिषद शाळा विरार पूर्वटोकळे तलाव विरार स्टेशन पूर्व४०१३०५
16927361711603विरारजिल्हा परिषद शाळा विरार उर्दूजि.प.उर्दू शाळा विरार मनवेलपाडा रोड४०१३०३
17027361711701विरारजिल्हा परिषद शाळा कन्या गुजराती विरारजि.प.कन्या गुजराती वर्तक रोड राऊत वाडी विरार पश्चिम४०१३०३
17127361711903वसईजिल्ह परिषद शाळा गोवर्धन पापडीजि.प.शाळा गोवर्धन पापडी पोस्ट पापडी ता वसई४०१२०७
17227361712005वसईजिल्ह परिषद शाळा पापडी उर्दूवाझा मोहल्ला,पापडी, नायगाव पश्चिम४०१२०७
17327361712505वसईजिल्ह परिषद शाळा वसई नं.1वसई क्रमांक १, नगर रुग्णालयाजवळ, ता – वसई, जि. पालघर, पिन – ४०१२०१४०१२०१
17427361712506वसईजिल्ह परिषद शाळा वसई उर्दूवसई म्युनिसिपल हॉस्पिटल जवळ .वसई४०१२०१
17527361712901माणिकपूरजिल्हा परिषद शाळा गुज. नवघर पूर्ववसई पूर्व, एमएससीबी ऑफिस जवळ४०१२०२
176२७३६१७१२९०२माणिकपूरजिल्हा परिषद शाळा मराठी. नवघर ई.साईबाबा मंदिर वसईच्या मागे जिल्हा परिषद शाळा नवघर पूर्व४०१२०१
177२७३६१७१३००४माणिकपूरजिल्हा परिषद शाळा, उमेळमानउमेलमान वसई रोड, ता.-वसई, जि.-पालघर.४०१२०२
178२७३६१७१३३०१माणिकपूरजिल्हा परिषद शाळा, चुळणेबीआरसी ऑफिस जवळ, चुळणेगाव, वसई पश्चिम. पिन ४०१२०२४०१२०२
179२७३६१७१३८०१माणिकपूरजिल्हा परिषद शाळा, नवघर हिंदीवर्तक कॉलेज समोर, नवघर, स्टेशन रोड, वसई४०१२०२
180२७३६१७१३८०२माणिकपूरजिल्हा परिषद शाळा, नवघर मराठीजिल्हा परिषद शाळा, नवघर मराठी, एसटी स्टँड जवळ, वसई पश्चिम४०१२०२
181२७३६१७१४३०१माणिकपूरजिल्हा परिषद शाळा, माणिकपूरमाणिकपूर, आपोलो बेकरी जवळ, माणिकपूर ता-वसई, दि-पालघर४०१२०२
182२७३६१७१४४०३माणिकपूरजिल्हा परिषद शाळा, दिवाणमनदिवाणमान गाव, दिवाणमान तलाव जवळ, वसई पश्चिम ४०१४०२४०१२०२
183२७३६१७१५३०७कळंबजिल्हा परिषद शाळा, निळेमोरेजिल्हा परिषद शाळा निळेमोर, नालासोपारा४०१२०३
184२७३६१७१५३०८पेल्हारजिल्हा परिषद शाळा, तुळींज उर्दू अन्सारी नगर नालासोपारा पूर्व४०१२०९
185२७३६१७१५४०१पेल्हारजिल्हा परिषद शाळा, वालईपाडावालईपाडा, संतोषभुवन, ना्लासोपारा, पूर्व४०१२०८
186२७३६१७१५८०१कळंबजिल्हा परिषद शाळा, अचोळे नं. १ आचोळे तलाव विठ्ठल मंदिर जवळ नालासोपारा पूर्व ता. वसई जि. पालघर४०१२०९
187२७३६१७१६४०१कळंबजिल्हा परिषद शाळा, मराठी सोपाराडॉ. समेळ मार्ग, लक्ष्मी नारायण मंदिराजवळ, सोपारा गाव, नालासोपारा प.४०१२०३
188२७३६१७१६४०२कळंबजिल्हा परिषद शाळा, गुजराती सोपाराडॉ समेळ मार्ग, लक्ष्मीनारायण मंदिराजवळ, सोपारा गाव, नालासोपारा पश्चिम४०१२०३
189२७३६१७१६५०२कळंबजिल्हा परिषद शाळा, सोपारा उर्दूआकार मोहल्ला, बुरहान चौक, प्रभाग क्रमांक १४, ४०१२०३.४०१२०३
190२७३६१७१७००१पेल्हारजिल्हा परिषद  तुळींज नं. १ फॉरेस्ट नाका, तुळींज पोस्ट ऑफिस जवळ तुळींज नालासोपारा ई४०१२०९
191२७३६१७१७४०५पेल्हारजिल्हा परिषद बाभूळपाडाडॉन लेन गल्ली, आचोळे रोड, पिन- 401209४०१२०९