मातृत्व आनुदान

योजनेचे स्वरूप योजनेचे निकष
सदारची योजना ही सन 1995-96 पासून राबविण्यात येत आहे. सन 2009-10 नया वर्षात अमलबजावणी  खालीलप्रमाणे करण्यात येत आहे. रक्कम रु.400/- रोखीने गरोदर मातांना  अनुदान देणेत येते. व रु.400 ची औषधे  देणेत येत आहेत . 1)आदिवासी  माता असावी .

2)दोन अपत्य जीवंत व सध्या गरोदर अपत्यापर्यंत लाभ देता येईल .

3)आरोग्य संस्थेत प्रसूती होणे आवश्यक.