सार्वजनिक शौचालय

योजनेचे स्वरूप योजनेचे निकष
सार्वजनिक शौचालयांची उपलब्धता वाढवणे, स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हा आहे. या योजनेअंतर्गत खासगी जागेत किंवा सार्वजनिक ठिकाणी शौचालये बांधण्यासाठी आर्थिक अनुदान दिले जाते. यामध्ये, शौचालयाची बांधणी, वापरण्यायोग्य पाणी आणि योग्य निचरा व्यवस्था इत्यादी गोष्टींचा समावेश असतो, जेणेकरून शौचालयांचा योग्य वापर होईल आणि परिसरात स्वच्छता राखली जाईल. 1.ज्या कुटूंबांकडे किंवा पाडा/वस्तीमध्ये शौचालय सुविधा नाही अशा पाडा/वस्तीमध्ये शौचालय बांधकाम करण्यासाठी जागा नाही अशा वस्तीसाठी सार्वनिक शौचालयाची सुविधा उपलब्ध करुन देणे

2.सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या  गर्दिची ठिकाणे (आठवडे बाजार,मंदिर, यात्रास्थळ) सार्वनिक शौचालयाची सुविधा उपलब्ध करुन देणे