वैरण विकास योजना
वैरण उत्पादनासाठी शेतकऱ्यांना उत्साहित करण्यासाठी या योजनेअंतर्गत १००% अनुदानावर प्रती लाभार्थी/प्रति हेक्टर रु.४०००/- चे वैरण/ ठोंबे/वैरण बियाणे वाटप करण्यात येतात. सर्व प्रवर्गातील पशुपालक या योजनेचा लाभ घेवू शकतात.