दिव्यांग पशुपालक शेतकऱ्यांना शेळी गट (१०+१) खरेदीसाठी ९०% अनुदानाने अर्थसहाय्य
जिल्हातील अपंग पशुपालकांना स्वयंरोजगाराची आवड निर्माण करणे व पशुपालकाचे उत्पन्न वाढवणे. शेळीगट (१०+१) शासनाने विहित केलेले रक्कम रु. ६८,०००/- आहे. जिल्हा परिषद ९०% अनुदान रु.६१,२००/- निर्धारित आहे. शेळीगट (१०+१) चा विमा व वाहतूक खर्च लाभार्थनि स्वतः करावयाचा आहे.