शेळी गट (१०+१) वाटप
राज्यातील पशुजन्य मास उत्पादनात लक्षणीय वाढ करणे, आदिवाशी / ग्रामीण भागात स्वयंः रोजगार निर्मिती करणे. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थी साठी ५०% शासकीय अनुदान रु. ३९,११६/- शेळीगट (२०+१) विम्यासह तसेच अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / नव बौद्ध लाभार्थीसाठी ७५% शासकीय अनुदान रु. ५८,६७३/- विम्यासह निर्धारित आहे.