बांधकाम उपविभाग

विभाग प्रमुख

नाव (Name): श्री एकनाथ भिल ठाकरे
पदनाम (Designation): उप अभियंता (बांधकाम) (प्रभारी), बांधकाम उपविभाग वसई
ई-मेल पत्ता (Email Address): detzpvasai@gmail.com
दूरध्वनी (Phone): 9975563111
पत्ता (Address): खोली क्रमांक 14, पंचायत समिती कार्यालय, वसई तहसिल कार्यालयाच्या बाजूला, वसईगांव, 401201.

विभागाविषयी

पंचायत समितींच्या कार्यक्षेत्रात विविध प्रकारच्या बांधकाम कामांचा समावेश असतो, ज्यात ग्रामीण भागातील विकासासाठी इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करणे, सार्वजनिक इमारती, रस्ते, नाली, पूल, शाळा, रुग्णालये आणि इतर सार्वजनिक सुविधांचे बांधकाम तथा दुरुस्तीकरण करणे यांचा समावेश होतो.

पदांचा तपशील :

अ.क्र. पदाचे नांव मंजूर पदे भरलेली पदे रिक्त पदे
1 उपविभागीय अभियंता 1 1 0
2 कनिष्ठ अभियंता 10 5 5
3 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 6 3 3
4 कनिष्ठ आरेखक 1 0 1
5 कनिष्ठ सहाय्यक 1 1 0
6 वाहनचालक 1 1 0
7 शिपाई 1 1 0
  मैलकामगार 22 1 21
    42 12 30