१००० मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुट पालन व्यवसाय सुरु करणे

१००० मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुट पालन व्यवसाय सुरु करणे

सर्वसाधारण प्रवर्ग व अनु. जाती व नवबौध्द व अनु. जमाती प्रवर्गातील पशुपालकांना पक्षीगृह बांधणे व साहित्य सामुग्री करीता अनुदान देण्यात येते. योजनेची रक्कम रु. २,२५,०००/- सर्वसाधारण प्रवर्गाकरीता ५०% अनुदान रक्कम रु.१,१२,५००/- तसेच अनु. जाती व जमाती प्रवर्गाकरीता ७५% अनुदान रक्कम रु. १,६८,७५०/- निर्धारीत आहे.