भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण

भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण

जिल्ह्यातील वाढते श्वानदंश व रेबीज रोगावर नियंत्रण करणे करिता भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करणे करिता विशेष योजना राबविण्यात येत आहे, प्रनिक्स्लेश कायद्याच्या चोकटीत राहून श्वानांचे निर्बीजीकरण करणारी जिल्हा परिषद पालघर ही सर्व प्रथम जिल्हा परिषद आहे. ह्या योजने मुळे श्वानदंश कमी होण्यास मदत होईल.