पाडा स्वयंसेवक

योजनेचे स्वरूप योजनेचे निकष
1)गावातील पिण्याच्या पाण्याचे साठे (विहिरी , बोरिंग ई.) दैनंदिन शुद्धीकरण करणे.

2) जागेवर पाणी तपासणी ( ओ. टी. परीक्षण )

3)साथ उपकेंद्राची माहिती प्रा. आ. केंद्रास देणे.

1)दर 1000 लोकसंख्येसाठी 1 स्थानिक महिला

2)रहिवासी  ची निवड करणे

3)वयोमार्यादा  किमान 40 वर्षांपेक्षा जास्त नसावी.

4)रु.300 दरमहा मानधन मे ते मार्च ( 11 माहीन कालावधीसाठी )