आपत्कालीन परिस्थितीत दगावलेल्या जनावरांच्या पशुपालकांना अर्थसहाय्य करणे
नैसर्गिक व आपात्कालीन परिस्थितीमध्ये उदा. पूर /अतिवृष्टी/ वीज कोसळून / डोंगरदरीत पडून जनावर मृत / वाडा कोसळून अथवा जळून जनावर सर्पदंश / विष बाधेने / रेबीज आजार / गंभीर आजाराने अचानक मरण पावलेल सांच्या पशुपालकांना तात्काळ अर्थसहाय्य करणे हा योजनेचा उद्देश आहे.