संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान

योजनेचे स्वरूप योजनेचे निकष
गावांमध्ये स्वच्छता राखण्यासाठीचा एक महत्त्वपूर्ण लोकसहभाग-आधारित उपक्रम घेणे, ज्याची सुरुवात २०००-०१ मध्ये झाली. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या मोठ्या कार्यक्रमात झाले आहे. या अभियानाचा उद्देश वैयक्तिक शौचालय वापरणे,गावातील व परिसरातील स्वच्छता राखणे, आणि लोकांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे. या लोकचळवळीने गावांमध्ये विकासाला चालना देणे