Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme

घेण्यात येणारी कामे

सार्वजनिक कामे

  1. तलावातील गाळ काढणे
  2. नाळा सरळीकरण करणे
  3. रस्ता तयार करणे
  4.   पेव्हर ब्लॉक बसविणे
  5. मैदान सपाटीकरण
  6. मासे सुकविण्याचा ओटा
  7.   शाळा संरक्षण भिंत
  8. वृक्षलागवड
  9. अमृत सरोवर
  10. 262 अनुज्ञेय कामे

 

वैयक्तिक लाभाची कामे

  1. सिंचन विहीर
  2. शेततळे
  3. नॅडेप कंपोस्टींग खत निर्मितीसाठी टाकी
  4.   गांडूळ खत निर्मितीसाठी टाकी
  5. द्रवरुप जैविक खत संजिवक किंवा अमृत पाणी
  6. पशुधन / गुरांसाठी पुरक पशुखाद्य -अझोला
  7.   कुक्कुट पालन शेड
  8. शेळी पालन शेड
  9. गाय-म्हैस यांच्या करीता गोठा
  10. फळबाग लागवड
  11. वैयक्तिक शौषखडा

 

अर्जा सोबत लागणारी कागदपत्रे

  1. ग्रामपंचायत ठराव
  2. ग्रामपंचायत नरेगा आराखडयात काम समाविष्ट असणे
  3. जॉबकार्ड
  4.   7/12 उतारा
  5. 8 अ उतारा

 

नरेगा अंतर्गत अनुज्ञेय वैयक्तिक लाभार्थी

  *  अनूसूचित जाती

  *  अनुसूचित जमाती

  * भटक्या जमाती

  *  भटक्या विमुक्त जमाती

  * दारिद्रय रेषेखालील इतर कुटुंबे

  * महिलाप्रधान कुटुंबे

  * दिव्यांग कुटुंबप्रमुख कुटुंबे

  * भू-सुधार योजनेचे लाभार्थी

  * आवास योजनेचे लाभार्थी

  * अनुसुचित जमातीचे व अन्य परंपरागत वन्य निवासी अधिनियम -2006  नुसार पात्र    

      व्यक्ती