First installment distributed to 259 beneficiaries under Pradhan Mantri Awas Yojana (Gramin) Phase 2 in Vasai taluka
22 फेब्रुवारी 2025 रोजी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 सन 2024-25 मधील वसई तालुक्यातील 259 लाभार्थ्यांना घरकुलाचा पहिला हप्ता वितरण करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला व मा. आमदार सौ. स्नेहा दुबे पंडीत मॅडम यांच्या हस्ते लाभार्थ्यांना मंजुरी प्रमाणात वाटप करण्यात आले.
